"जॉर्ज डब्ल्यू. बुश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२,२२९ बाइट्सची भर घातली ,  ११ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
No edit summary
'''जॉर्ज वॉकर बुश''', अर्थात '''जॉर्ज डब्ल्यू. बुश''', ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''George Walker Bush'' ;) ([[६ जुलै]], [[इ.स. १९४६]]; न्यू हॅवन, [[कनेक्टिकट]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - हयात) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ४३वा राष्ट्राध्यक्ष होता. २० जानेवारी, इ.स. २००१ ते २० जानेवारी, इ.स. २००९ या कालखंडात तो राष्ट्राध्यक्षपदी होता. त्याआधी इ.स. १९९५ ते इ.स. २००० या काळात त्याने [[टेक्सास|टेक्सासाचे]] गव्हर्नरपदही सांभाळले. तो [[रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)|रिपब्लिकन पक्षाचा]] सदस्य असून अमेरिकेचा ४१वा राष्ट्राध्यक्ष [[जॉर्ज बुश]] याचा तो मुलगा आहे.
 
{{माहितीचौकट सेनेटर
| नाव = '''जॉर्ज डब्ल्यू. बुश'''
| मागील2 = क्लिंटन
| पुढील2 = ओबामा
| jr/sr2 =
| राज्य2 =
| कार्यकाळ_आरंभ2 =
| कार्यकाळ_समाप्ती2 =
|
| राज्य_सेनेट3=
| जिल्हा3 =
| सही = GeorgeWBush Signature.svg
|}}
'''जॉर्ज वॉकर बुश''', अर्थात '''जॉर्ज डब्ल्यू. बुश''', ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''George Walker Bush'' ;) ([[६ जुलै]], [[इ.स. १९४६]]; न्यू हॅवन, [[कनेक्टिकट]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - हयात) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ४३वा राष्ट्राध्यक्ष होता. याने २० जानेवारी, इ.स. २००१ ते २० जानेवारी, इ.स. २००९ या कालखंडात तोराष्ट्राध्यक्षपदाची राष्ट्राध्यक्षपदीसूत्रे होतासांभाळली. त्याआधीतत्पूर्वी हा इ.स. १९९५ ते इ.स. २००० या काळात त्याने [[टेक्सास|टेक्सासाचेटेक्सासाचा]] गव्हर्नरपदही४६वा गव्हर्नर सांभाळलेहोता. तोबुश [[रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)|रिपब्लिकन पक्षाचा]] सदस्य असून अमेरिकेचा ४१वा राष्ट्राध्यक्ष [[जॉर्ज बुश]] याचा तो मुलगा आहे.
 
अमेरिकेचा ४१वा राष्ट्राध्यक्ष [[जॉर्ज एच.डब्ल्यू. बुश]] व त्याची पत्नी बार्बारा बुश यांच्या पोटी न्यू हॅवन, [[कनेक्टिकट]] येथे त्याचा जन्म झाला. माजी राष्ट्राध्यक्षाचा पुत्र असलेला हा दुसरा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष आहे. [[फ्लोरिडा]] संस्थानाचा ४३वा गव्हर्नर [[जेब बुश]] हा त्याचा भाऊ आहे.
 
जॉर्ज बुश इ.स. १९६८ साली [[येल विद्यापीठ|येल विद्यापीठातून]], तर इ.स. १९७५ साली [[हार्वर्ड बिझनेस स्कूल|हार्वर्ड बिझनेस स्कुलातून]] पदवी अभ्यासक्रम पुरा केला. त्यानंतर त्याने काही काळ खनिज तेल उद्योग सांभाळला. टेक्सास संस्थानाच्या गव्हर्नरपदासाठी झालेल्या इ.स. १९९४ सालातल्या निवडणुकींत त्याने डेमोक्रॅट उमेदवार अ‍ॅन रिचर्ड्स हिच्यावर मात करत निवडणूक जिंकली. इ.स. २००० सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत तत्कालीन उपराष्ट्राध्यक्ष व [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाचा]] उमेदवार [[अल गोर]] यास हरवत तो अध्यक्षपदावर निवडून आला.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|George W. Bush|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.whitehouse.gov/about/presidents/georgewbush/ | शीर्षक = व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत चरित्र | भाषा = इंग्लिश}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://georgewbush-whitehouse.archives.gov/ | शीर्षक = बुश अध्यक्षीय प्रशासनाच्या दस्तऐवजांचा व्हाइट हाउस संकेतस्थळावरील संग्रहित साठा | भाषा = इंग्लिश}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://worldcat.org/identities/lccn-no95-49848 | शीर्षक = {{लेखनाव}} याचे किंवा याच्याशी संबंधित साहित्य | भाषा = इंग्लिश}}
 
 
{{विस्तार}}
{{अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष}}
{{DEFAULTSORT:बुश,जॉर्ज डब्ल्यू.}}
 
[[वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष]]
 
२३,४६०

संपादने