"सूर्यग्रहण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,०२७ बाइट्सची भर घातली ,  ९ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (सांगकाम्याने वाढविले: yi:ליקוי חמה)
 
== कंकणाकृती सूर्यग्रहण ==
जेव्हा चंद्र पृथ्वीपासून त्याच्या सर्वाधिक लांब अंतरावर राहून सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येऊन सूर्याच्या प्रकाशाला झाकून टाकतो तेव्हा कंकणाकृती सूर्यग्रहण बघायला मिळते. ह्या सूर्यग्रहणात चंद्र जास्त अंतरावर असल्यामुळे तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशावेळी सूर्याची वर्तुळाकार कडी चंद्राच्या पाठीमागे दिसते. कंकणाकृती सूर्यग्रहण आकृती क्र. ४ मध्ये दाखविल्याप्रमाणे दिसते.
 
 
 
[[वर्ग:खगोलशास्त्र]]
अनामिक सदस्य