"व्लादिमिर लेनिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २४:
लेनिन यांना पहिल्यांदा मार्च १९२२ मध्ये पक्षाघाताचा झटका आला. यातून सावरत असतांनाच त्यांना डिसेंबर मध्ये दुसरा झटका आला. यामुळे लेनिनचे डाव्या बाजुचे शरीर निकामी झाले. सावरण्याचा प्रयत्न सुरू असतांनाच लेनिन यांना पक्षाघाताचा तिसरा झटका आला आणि त्यातच [[२१ जानेवारी]] [[इ.स. १९२४|१९२४]] या दिवशी लेनिन यांचे निधन झाले.
{{सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष}}
{{सोवियेत संघाच्या कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख}}
[[वर्ग:साम्यवाद]]
[[वर्ग:सोवियेत संघाचे राष्ट्राध्यक्ष]]