"जोसेफ स्टॅलिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
[[चित्र:JStalin Secretary general CCCP 1942.jpg|150px|left|thumb|'''जोसेफ स्टालिन १९४२''']]
{{साम्यवाद}}
 
जोसेफ विसारिओनोविच जुगाश्विली उर्फ '''जोसेफ स्टालिन''' (रशियन इओसेफ स्तालिन) यांचा जन्म [[२१ डिसेंबर]] [[इ.स. १८७९|१८७९]] रोजी [[जॉर्जिया (देश)|जॉर्जिया (देशातील)]] तिफ्लिस प्रांतातील गोरी या गावी झाला. [[सोवियेत संघ|सोवियेत संघास]] जागतिक महाश्क्ती म्हणून घडविणारे स्टालिन अतिशय सामान्य परिवारातील सदस्य होते. त्यांचे वडील विसारिओन इवानोविच जुगाश्विली हे चांभार काम करीत तर आई एकातेरिना जॉर्जीयेव्हना गृहिणी होती. त्यांना एकूण चार अपत्ये होती पण स्टालिन यांची तीन भावंडे लहानपणीच दारिद्र्य व रोगराईमुळे मरण पावली.