"जिमी कार्टर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३८:
 
अध्यक्षीय कारकिर्दीत कार्टराने ऊर्जा व शिक्षण, अशी दोन नवी कॅबिनेटस्तरीय खाती निर्मिली. कार्टर प्रशासनाने पर्यावरणरक्षण, वाढते दर व नवीन तंत्रज्ञान इत्यदी बाबींचा विचार करून राष्ट्रीय ऊर्जा धोरण बनवले. परराष्ट्रीय आघाडीवर कार्टर प्रशासनाने [[इस्राएल]] व [[इजिप्त]] यांच्यादरम्यान [[कँप डेव्हिड वाटाघाटी]] घडवून आणल्या, [[पनामा|पनाम्याशी]] [[पनामा कालवा तह]] केला. इ.स. १९८०च्या सुमारास कार्टराची लोकप्रियता उतरणीला लागली. इ.स. १९८०च्या अध्यक्षीय निवडणुकींत [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाचे]] नामांकन मिळवून तो दुसर्‍यांदा उभा रहिला, मात्र [[रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)|रिपब्लिकन पक्षाचा]] उमेदवार [[रोनाल्ड रेगन]] याच्याविरुद्ध त्याला हार पत्करावी लागली.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|Jimmy Carter|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.whitehouse.gov/about/presidents/jimmycarter/ | शीर्षक = व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय | भाषा = इंग्लिश }}