"जेराल्ड फोर्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ४०:
 
अध्यक्ष बनल्यावर त्याने [[रिचर्ड निक्सन]] याला अध्यक्षीय माफीनामा दिला. त्यावरून पुष्कळ वादंग उठले. [[शीतयुद्ध]] संपुष्टात आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरलेल्या [[हेलसिंकी जाहीरनामा|हेलसिंकी जाहीरनाम्यावर]] त्याने सही केली. देशांतर्गत आघाडीवर निक्सन प्रशासनास मंदी व चलनवाढ इत्यादी आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. इ.स. १९७६ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत त्याला [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाचा]] उमेदवार [[जिमी कार्टर]] याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली.
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|Gerald Ford|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.whitehouse.gov/about/presidents/geraldford/ | शीर्षक = व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.loc.gov/rr/program/bib/presidents/ford/index.html | शीर्षक = ''{{लेखनाव}}: अ रिसोर्स गाइड'' (''{{लेखनाव}}: संसाधनांची मार्गदर्शिका'') | प्रकाशक = लायब्ररी ऑफ काँग्रेस | भाषा = इंग्लिश }}
 
{{विस्तार}}