"जेराल्ड फोर्ड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.2) (सांगकाम्याने बदलले: tg:Ҷералд Форд
No edit summary
ओळ १:
'''जेराल्ड रुडॉल्फ फोर्ड जुनियर''' ([[जुलै १४]], [[इ.स. १९१३]] - [[डिसेंबर २६]], [[इ.स. २००६]]) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ३८वा राष्ट्राध्यक्ष होता.
 
फोर्ड [[इ.स. १९७४]] ते [[इ.स. १९७७]] पर्यंत राष्ट्राध्यक्ष पदावर होता. तत्पूर्वी [[इ.स. १९७३]]-७४ दरम्यान तो अमेरिकेचा ४०वा उपराष्ट्राध्यक्ष होता.
 
{{माहितीचौकट सेनेटर
| नाव = जेराल्ड फोर्ड
Line ३९ ⟶ ३५:
| सही = Gerald Ford Signature.svg
|}}
'''जेराल्ड रुडॉल्फ फोर्ड, कनिष्ठ''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Gerald Rudolph Ford, Jr.'', ''जेराल्ड रुडॉल्फ फोर्ड, ज्यूनियर'') ([[१४ जुलै]], [[इ.स. १९१३]] - [[२६ डिसेंबर]], [[इ.स. २००६]]) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ३८वा राष्ट्राध्यक्ष होता. ९ ऑगस्ट, इ.स. १९७४ ते २० जानेवारी, इ.स. १९७७ या कालखंडात याने राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. तत्पूर्वी इ.स. १९७३-७४दरम्यान [[रिचर्ड निक्सन]] याच्या अध्यक्षपदाच्या दुसर्‍या मुदतीत हा अमेरिकेचा ४०वा उपराष्ट्राध्यक्ष होता. त्याच्या आधीचा उपराष्ट्राध्यक्ष [[स्पिरो ऍग्न्यू]] याने राजीनामा दिल्यानंतर अमेरिकी राज्यघटनेतल्या २५व्या घटनादुरुस्तीनुसार याची उपराष्ट्राध्यक्षपदी थेट नेमणूक झाली. [[वॉटरगेट प्रकरण|वॉटरगेट प्रकरणामुळे]] ९ एप्रिल, इ.स. १९७४ रोजी [[रिचर्ड निक्सन]] याने राष्ट्राध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर याने अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. निवडणुकींस सामोरे न जाता नेमणुकीच्या प्रक्रियेने राष्ट्राध्यक्ष व उपराष्ट्राध्यक्ष पदांवर आरूढ झालेला हा एकमेव अमेरिकन व्यक्ती आहे.
 
उपराष्ट्राध्यक्षपदावर नेमणूक मिळण्याअगोदर फोर्ड इ.स. १९४९ ते इ.स. १९७३ या काळात [[अमेरिकी प्रतिनिधिगृह|अमेरिकी प्रतिनिधिगृहात]] [[मिशिगन]] संस्थानाचा प्रतिनिधी होता.
 
अध्यक्ष बनल्यावर त्याने [[रिचर्ड निक्सन]] याला अध्यक्षीय माफीनामा दिला. त्यावरून पुष्कळ वादंग उठले. [[शीतयुद्ध]] संपुष्टात आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरलेल्या [[हेलसिंकी जाहीरनामा|हेलसिंकी जाहीरनाम्यावर]] त्याने सही केली. देशांतर्गत आघाडीवर निक्सन प्रशासनास मंदी व चलनवाढ इत्यादी आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. इ.स. १९७६ सालातल्या अध्यक्षीय निवडणुकींत त्याला [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाचा]] उमेदवार [[जिमी कार्टर]] याच्याविरुद्ध हार पत्करावी लागली.
[[चित्र:GeraldFord1945.jpg|thumb|right|जेराल्ड फोर्ड]]
{{अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष}}
 
{{विस्तार}}
[[वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|फोर्ड, जेराल्ड]]
[[वर्ग:{{अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष|फोर्ड, जेराल्ड]]राष्ट्राध्यक्ष}}
{{DEFAULTSORT:फोर्ड,जेराल्ड}}
{{[[वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष}}]]
[[वर्ग:अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष]]
[[वर्ग:इ.स. १९१३ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. २००६ मधील मृत्यू]]