"हर्बर्ट हूवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ur:ہربرٹ ہوور
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Herbert Hoover|thumb|right|250px|{{लेखनाव}}]]
'''हर्बर्ट क्लार्क हूवर''' ([[ऑगस्टइंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Herbert Clark Hoover'') ([[१० ऑगस्ट]], [[इ.स. १८७४]] - [[ऑक्टोबर २० ऑक्टोबर]], [[इ.स. १९६४]]) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] [[३१वा राष्ट्राध्यक्ष होता. याने ४ मार्च, इ.स. १९२९]] ते [[४ मार्च, इ.स. १९३३]] या काळातीलकालखंडात ३१वाराष्ट्राध्यक्षपदाची राष्ट्राध्यक्षसूत्रे होतासांभाळली.
 
हूवर पेशाने खाण-अभियंता व लेखक होता. इ.स. १९२०च्या दशकामधल्या [[वॉरेन हार्डिंग]] व [[कॅल्विन कूलिज]] यांच्या अध्यक्षीय राजवटींमध्ये त्याने वाणिज्यसचिवाचा पदभार वाहिला होता. हूवराला अध्यक्षीय निवडणूकमोहिमांचा काहीही अनुभव नसतानादेखील [[रिपब्लिकन पक्ष (अमेरिका)|रिपब्लिकन पक्षाने]] इ.स. १९२८च्या अध्यक्षीय निवडणुकींसाठी त्याचे नामांकन जाहीर केले. या निवडणुकीत [[डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका)|डेमोक्रॅटिक पक्षाचा]] उमेदवार अल स्मिथ याच्यावर त्याने घवघवीत मताधिक्याने विजय मिळवला. निवडणुकांचा किंवा सैनिकी पेशातील उच्चपदांवरचा अनुभव नसतानाही अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदावर निवडून आलेल्या दोन व्यक्तींपैकी हा एक (दुसरा म्हणजे [[विल्यम हॉवार्ड टाफ्ट]]) आहे.
हूवर हा व्यवसायाने खाण अभियंता होता.
 
इ.स. १९३०च्या दशकाच्या आरंभी पसरू लागलेल्या [[महामंदी]]चा हूवर प्रशासनाला सामना करावा लागला. त्यासाठी हूवर प्रशासनाने [[हूवर धरण]]प्रकल्पासारखे मोठे प्रकल्प हाती घेतले, स्मूट-हॉली टॅरिफ योजनेअंतर्गत कररचनेतील सर्वाधिक करचौकट २५%पासून ६३%पर्यंत पुढे रेटली; मात्र आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी हे प्रयत्न फारसे यशस्वी ठरले नाहीत. परिणामी इ.स. १९३२च्या अध्यक्षीय निवडणुकींत हूवर पराभूत झाला.
{{विस्तार}}
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Herbert Hoover|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.whitehouse.gov/history/presidents/hh31.html | शीर्षक = व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.loc.gov/rr/program/bib/presidents/hoover/index.html | शीर्षक = ''{{लेखनाव}}: अ रिसोर्स गाइड'' (''{{लेखनाव}}: संसाधनांची मार्गदर्शिका'') | प्रकाशक = लायब्ररी ऑफ काँग्रेस | भाषा = इंग्लिश }}
 
{{अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष}}
 
{{विस्तार}}
[[वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|हूवर, हर्बर्ट]]
{{अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष}}
{{DEFAULTSORT:हूवर,हर्बर्ट}}
[[वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|हूवर, हर्बर्ट]]
 
[[gd:Herbert Hoover]]