"चेतासंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २५:
सहयोगी पेशीमध्ये चेतापेशीचे एकही कार्य होत नाही. सहयोगी पेशी चेतापेशीना आधार देणे, अंतस्थितीय स्थिरता आणणे आणि संदेश वहन प्रक्रियेमध्ये मदत करतात. चेतापेशीच्या अक्षतंतूवर असणारे मायलिन आवरण सहयोगीपेशीपासून बनलेले आहे. एका अंदाजानुसार मानवी मेंदूमध्ये एकूण सहयोगी पेशींची संख्या चेपापेशीएवढी आहे. त्यांची संख्या मेंदूच्या विविध भागात आवश्यकतेनुसार कमी अधिक आहे. सहयोगी पेशींचे सर्वात महत्वाचे कार्य म्हणजे चेतापेशीना आधार देणे , त्यांचे पोषण करणे, विद्युतरोधी आवरण , परजीवींचा नाश आणि मृत चेतापेशी नष्ट करणे. अक्षतंतूंच्या मार्गिकेचे कार्य केल्याने अक्षतंतू विविक्षित भागापर्यंत सुलभपणे पोहोचतात. मध्यवर्ती चेतासंस्थेतील ऑलिगोडेंड्राइट आणि परिघवर्ती चेतासंस्थेतील श्वान पेशींच्या मेद पटलाचे आवरण अक्षतंतूभोवती गुंडाळलेले असते. या आवरणास मायलिन असे म्हणतात. अक्षतंतूमधून होणारे विद्युत रासायनिक संवेद वहन सुरळीत व्हावे यासाठी मायलिन हे विद्युत विरोधी आवरण कार्य करते. काहीं आजारात मायलिन आवरण नष्ट झाल्यास अक्षतंतूमधून येणा-या आणि जाणा-या संवेदामध्ये गंभीर परिणाम होतात.
कशेरुकी, (पृष्ठवंशी) प्राण्यामधील चेतासंस्था कशेरुकी सजीवामधील चेतासंस्थेचे दोन भाग होतात. मध्यवर्ती चेता संस्था आणि परिघवर्ती चेता संस्था.
 
मध्यवर्ती चेतासंस्था हा चेतासंस्थेमधील सर्वात मोठा भाग आहे. मेंदू आणि मज्जारज्जू असे त्याचे ढोबळ दोन भाग करता येतात. पाठीच्या कण्यातील मज्जा पोकळीमध्ये मज्जारजू असतो. मेंदू मात्र कवटीमध्ये असतो, मध्यवर्ती मज्जा संस्थेवर तीन आवरणे असतात. त्याना मस्तिष्क पटल असे म्हणतात. चर्ममय बाह्य चिवट आवरणास दृढावरण असे म्हणतात. मेंदूचे संरक्षण कवटीमुळे आणि मज्जारज्जूचे मणक्यामुळे होते.
परिघवर्ती मज्जासंस्था हे समुदायवाचक नाव आहे. परिघवर्ती मज्जासंस्था मध्यवर्ती मज्जासंस्थेच्या बाहेर असते. अक्षतंतूंच्या जुडग्याना चेता असे म्हणतात. चेता हा परिघवर्ती मज्जासंस्थेचा भाग आहे. परिधवर्ती संस्थेचे दोन भाग आहेत. कायिक (सोमॅटिक) आणि आंतरांगिक (व्हिसरल) . कायिक भागामधील चेता त्वचा, सांधे, आणि स्नायू यांच्यापर्यंत गेलेल्या असतात. कायिक संवेदी चेतापेशी मेरुरज्जूमधून निघणा-या मेरुचेतामधील अधर बाजूस असलेल्या गुच्छ्तिकेमध्ये असतात. आंतरांगिक भागापासून रक्तवाहिन्या, आणि उदरपोकळीमधील ग्रंथी पर्यंत चेता गेलेल्या असतात. आंतरांगिक चेता संस्थेचे आणखी दोन सिंपथॅटिक (अनुकंपी तंत्रिका तंत्र) आणि पॅरासिंपथॅटिक असे आणखी दोन भाग असतात.
 
कशेरुकी – पृष्ठवंशी प्राण्यांची चेता संस्था करड्या आणि श्वेत भागामध्ये विभागली जाते. जरी करड्या भागास ‘ग्रे मॅटर’ असे संबोधले जात असले तरी हा करडा रंग फोर्मॅलिनच्या द्रावणात ठेवलेल्या मेंदूचा आहे. प्रत्यक्षात जीवित मेंदूच्या छेदाचा बाह्य भाग गुलाबी किंवा फिकट तपकिरी दिसतो. या भागात चेतापेशीमधील पेशीकाय मोठ्या प्रमाणात असतात. श्वेत भागात मायलिन अक्षतंतूचे प्रामाण अधिक असते. मायलिन आवरणामुळे या भागास श्वेत रंग येतो. श्वेत भागात परिघवर्ती चेता, मेंदूचा अंतर्गत भाग आणि मेरुरज्जूचा अंतर्गत भाग असतो. मेंदू आणि मेरुरज्जूच्या करड्या भागात चेतापेशींचे समूह असतात. मेंदूच्या बाह्यक करडे तर अंतर्भाग श्वेत रंगाचा असतो. शरीरशास्त्राच्या सोयीसाठी चेतापेशींच्या मेंदूतील समूहास ‘केंद्रक’ (न्यूक्लियस) म्हणण्याची पद्धत आहे. मध्यवर्ती चेतासंस्थेबाह्य पेशीसमूहास गुच्छिका म्हणतात. या नियमास काहीं अपवाद केले आहेत.
तुलनात्मक शरीर रचना आणि उत्क्रांती.
स्पंज वर्गातील पूर्वगामी चेतापेशी : स्पंजवर्गीय प्राणी हे पहिले अनेक पेशी प्राणी आहेत. पण बहुपेशीय असले तरी स्पंजामध्ये अनुबंध संबंध नाही, चेतापेशीही नाहीत. त्यामुळे चेतासंस्था नाही. पण स्पंगवर्ग़ीय प्राण्यामध्ये पेशी अनुबंधासाठी आवश्यक पूर्वगामी जनुके आढळली आहेत. चेतापेशीमधील संवेद ग्रहण करू शकेल अशी प्रथिने स्पंज पेशीमध्ये आढळली आहेत. अशा पेशींचे नेमके कार्य अजून नीटसे समजले नाही. अनुबंध संबंध नसले तरी स्पंजाच्या पेशीमध्ये परस्पर सहकार्यासाठी कॅल्शियम आयनावर आधारित तरंग (वेव्ह) सापडल्या आहेत. या कॅल्शियम तरंगामुळे काहीं पूर्ण शरीर आकुंचन पावण्यासारख्या काहीं क्रिया घडतात.
अरीय सममित प्राणी: उदर गुहिका संघ (सीलेंट्रेटा)
जेलीफिश , जलव्याल आणि प्रवाळ यासारख्या प्राण्यामध्ये विखुरले गेलेले चेतापेशींचे जाळे आहे. इतर प्रगत बहुपेशीय प्राण्यासारखी मध्यवर्ती चेतासंस्था त्यांच्यामध्ये विकसित झाली नाही. जेलिफिशमध्ये चेतापेशींचे जाळे शरीरभर विखुरलेले आहे. या चेतापेशीमध्ये संवेदी चेतापेशी रासायनिक, स्पर्श आणि प्रकाश संवेद सहयोगी चेतापेशीद्वारे प्रेरक चेतापेशीकडे नेतात. प्रेरक चेतापेशी त्यानंतर शरीराची हालचाल नियंत्रित करतात. काहीं अरीय सममित प्राण्यामध्ये सहयोगी चेतापेशी एकत्र येऊन गुच्छिका तयार झाल्या आहेत.
चेतासंस्थेचा अरीय सममित प्राण्यामधील चेतासंस्थेचा विकास बाह्यस्तर पेशीपासून झाला आहे.बाह्यस्तर पेशी या शरीरातील बहुतेक सर्व बाह्यस्तर पेशींचा उगम आहेत.
 
'''द्विपार्श्व्सममित चेतासंस्था :'''
* अरीय सममित प्राणी: उदर गुहिका संघ (सीलेंट्रेटा)
सध्या मोठ्या संख्येने आस्तित्वात असलेल्या सजीवापैकी बहुतेक द्विपार्श्वसममित आहेत. द्विपार्श्वसममित म्हणजे शरीराची डावी आणि उजवी अशा दोन बाजू. आरशातील प्रतिमेप्रमाणे शरीराची रचना असणे. कॅंब्रियन काळातील 550-600 दशलक्ष वर्षापूर्वीच्या पूर्वजापासून द्विपार्श्वसममित प्राणी बनले असावेत. प्रारूपिक द्विपार्श्वसममित प्राणी म्हणजे एका नलिकेसारख्या आकाराच्या सजीवात तोंड आणि गुद याना जोडणारी अन्न नलिका. तंत्रिका रज्जू किंवा चेता रज्जू मध्ये प्रत्येक खंडासाठी एक गुच्छिका. चेतारज्जूच्या पुढील बाजूस असलेल्या मोठ्या गुच्छिकेस मेंदू म्हणतात.
जेलीफिश , जलव्याल आणि प्रवाळ यासारख्या प्राण्यामध्ये विखुरले गेलेले चेतापेशींचे जाळे आहे. इतर प्रगत बहुपेशीय प्राण्यासारखी मध्यवर्ती चेतासंस्था त्यांच्यामध्ये विकसित झाली नाही. जेलिफिशमध्ये चेतापेशींचे जाळे शरीरभर विखुरलेले आहे. या चेतापेशीमध्ये संवेदी चेतापेशी रासायनिक, स्पर्श आणि प्रकाश संवेद सहयोगी चेतापेशीद्वारे प्रेरक चेतापेशीकडे नेतात. प्रेरक चेतापेशी त्यानंतर शरीराची हालचाल नियंत्रित करतात. काहीं अरीय सममित प्राण्यामध्ये सहयोगी चेतापेशी एकत्र येऊन गुच्छिका तयार झाल्या आहेत.
सस्तन प्राण्यामध्ये चेतासंस्थेच्या पातळीवर गुच्छिकेवर आधारित आराखडा द्विपार्श्वसममित खंडीय प्राण्यासारखाच राहिलेला आहे. मेरुरज्जू मध्ये असलेल्या खंडीय गुच्छिके मधून संवेदी आणि प्रेरक चेता त्वचा, आणि त्वचेखालील स्नयूपर्यंत गेल्या आहेत. अवयवाना नियंत्रित करणा-या चेता गुंतागुंतीच्या असल्या तरी घडातील चेता मध्ये अरुंद चेता पट्टे आढळतात. मेंदूचे प्रमस्तिष्क, मस्तिष्कस्तंभ आणि निमस्तिष्क असे तीन भाग असतात.
द्विपार्श्वसममित प्राण्यांचे दोन प्रमुख गट पडतात. हे गट गर्भावस्थेपासूनच परस्परापासून वेगळे झाले आहेत. अशेरुकी प्राण्यांचा एक गट आणि कशेरुकी प्राण्यांचा दुसरा. यातील अकशेरुकी गटामध्ये अधिक वैविध्य आहे. अकशेरुकी गटात संधिपाद प्राणी, वलयांकित आणि सर्व कृमी, मृदुकाय प्राणी यांचा समावेश होतो. दोन्ही गटामध्ये चेतासंस्थेच्या शरीरातील स्थितीमध्ये भिन्नता आहे. अकशेरुकी गटातील प्राण्यामध्ये चेतासंस्था अधर बाजूस तर कशेरुकी प्राण्यामध्ये ती ऊर्ध्व बाजूस आहे. प्रत्यक्षात शरीरातील अनेक अवयव कशेरुकी आणि अकशेरुकी प्राण्यामध्ये परस्परांच्या विरुद्ध बाजूस असतात. उती विस्तारासाठी असलेल्या जनुकामुळे असे घडले आहे. कीटकांच्या उतीविस्तार जनुकांचा अभ्यास केल्यानंतर जिओफ्रॉय सेंट हिलारी या शास्त्रज्ञाने याचा प्रकाराचा प्रथम उल्लेख केला. उदाहरणार्थ कीटकांची चेतासंस्था अधर मध्य रेषेवर तर कशेरुकी प्राण्यामध्ये ती ऊर्ध्व मध्यरेषेवर असते.
 
चेतासंस्थेचा अरीय सममित प्राण्यामधील चेतासंस्थेचा विकास बाह्यस्तर पेशीपासून झाला आहे.बाह्यस्तर पेशी या शरीरातील बहुतेक सर्व बाह्यस्तर पेशींचा उगम आहेत.
'''कृमि चेतासंस्था'''
 
'''द्विपार्श्व्सममित चेतासंस्था :'''
वलयांकित कृमी द्विपार्श्वसममित प्राण्यापैकी तुलनेने कमी किचकट शरीराचे आहेत. गांडुळासारख्या प्राण्यामध्ये शरीराच्या लांबीच्या दोन मज्जारज्जू असतात. शरीराचा अग्रभाग आणि पार्श्वभागामध्ये दोन्ही रज्जू एकत्र येतात. प्रत्येक खंडात मज्जारज्जू आडवे जोडलेले असतात. त्यामुळे शिडीसारखी त्यांची रचना दिसते. मज्जारज्जू शिडीसारखे जोडलेले असल्याने शरीराच्या डाव्या आणि उजव्या बाजूचे नियंत्रण सुलभ होते. अग्रभागामधील एकत्र आलेल्या दोन गुच्छिका मेंदूसारखे कार्य करतात. अग्रभागा जवळील प्रकाशसंवेदी भाग प्रकाश संवेद चेतासंस्थेकडे पाठवितो.
 
सीनो-हॅब्डायटिस एलेगॅन्स नावाच्या एका लहान सूत्रकृमीच्या चेतासंस्थेचा अनुबंध पातळीपर्यंत अभ्यास झालेला आहे. याच्या चेतासंस्थेमधील प्रत्येक चेतापेशी कशी आणि कोठे जोडली आहे हे आता समजले आहे. चेतासंस्थेमधील बहुतेक पेशी कशा प्रकारे परस्पराशी संपर्क ठेवतात हे त्यामुळे समजले. नर आणि मादी सीनो‌-हॅबडायटिस सूत्रकृमी मधील चेतसंस्थेमध्ये बदल आहे. याला लिंगप्रभेदन म्हणतात. लिंग संबंधी कार्य करण्यासाठी हा बदल असावा. नरामध्ये 283 चेतापेशी, तर उभयलिंगी सीनो-हॅबडायटिस मध्ये 302 चेतापेशी आहेत.
सध्या मोठ्या संख्येने आस्तित्वात असलेल्या सजीवापैकी बहुतेक द्विपार्श्वसममित आहेत. द्विपार्श्वसममित म्हणजे शरीराची डावी आणि उजवी अशा दोन बाजू. आरशातील प्रतिमेप्रमाणे शरीराची रचना असणे. कॅंब्रियन काळातील 550-600 दशलक्ष वर्षापूर्वीच्या पूर्वजापासून द्विपार्श्वसममित प्राणी बनले असावेत. प्रारूपिक द्विपार्श्वसममित प्राणी म्हणजे एका नलिकेसारख्या आकाराच्या सजीवात तोंड आणि गुद याना जोडणारी अन्न नलिका. तंत्रिका रज्जू किंवा चेता रज्जू मध्ये प्रत्येक खंडासाठी एक गुच्छिका. चेतारज्जूच्या पुढील बाजूस असलेल्या मोठ्या गुच्छिकेस मेंदू म्हणतात.
 
सस्तन प्राण्यामध्ये चेतासंस्थेच्या पातळीवर गुच्छिकेवर आधारित आराखडा द्विपार्श्वसममित खंडीय प्राण्यासारखाच राहिलेला आहे. मेरुरज्जू मध्ये असलेल्या खंडीय गुच्छिके मधून संवेदी आणि प्रेरक चेता त्वचा, आणि त्वचेखालील स्नयूपर्यंत गेल्या आहेत. अवयवाना नियंत्रित करणा-या चेता गुंतागुंतीच्या असल्या तरी घडातील चेता मध्ये अरुंद चेता पट्टे आढळतात. मेंदूचे प्रमस्तिष्क, मस्तिष्कस्तंभ आणि निमस्तिष्क असे तीन भाग असतात.
 
द्विपार्श्वसममित प्राण्यांचे दोन प्रमुख गट पडतात. हे गट गर्भावस्थेपासूनच परस्परापासून वेगळे झाले आहेत. अशेरुकी प्राण्यांचा एक गट आणि कशेरुकी प्राण्यांचा दुसरा. यातील अकशेरुकी गटामध्ये अधिक वैविध्य आहे. अकशेरुकी गटात संधिपाद प्राणी, वलयांकित आणि सर्व कृमी, मृदुकाय प्राणी यांचा समावेश होतो. दोन्ही गटामध्ये चेतासंस्थेच्या शरीरातील स्थितीमध्ये भिन्नता आहे. अकशेरुकी गटातील प्राण्यामध्ये चेतासंस्था अधर बाजूस तर कशेरुकी प्राण्यामध्ये ती ऊर्ध्व बाजूस आहे. प्रत्यक्षात शरीरातील अनेक अवयव कशेरुकी आणि अकशेरुकी प्राण्यामध्ये परस्परांच्या विरुद्ध बाजूस असतात. उती विस्तारासाठी असलेल्या जनुकामुळे असे घडले आहे. कीटकांच्या उतीविस्तार जनुकांचा अभ्यास केल्यानंतर जिओफ्रॉय सेंट हिलारी या शास्त्रज्ञाने याचा प्रकाराचा प्रथम उल्लेख केला. उदाहरणार्थ कीटकांची चेतासंस्था अधर मध्य रेषेवर तर कशेरुकी प्राण्यामध्ये ती ऊर्ध्व मध्यरेषेवर असते.
 
'''कृमि चेतासंस्था'''
 
वलयांकित कृमी द्विपार्श्वसममित प्राण्यापैकी तुलनेने कमी किचकट शरीराचे आहेत. गांडुळासारख्या प्राण्यामध्ये शरीराच्या लांबीच्या दोन मज्जारज्जू असतात. शरीराचा अग्रभाग आणि पार्श्वभागामध्ये दोन्ही रज्जू एकत्र येतात. प्रत्येक खंडात मज्जारज्जू आडवे जोडलेले असतात. त्यामुळे शिडीसारखी त्यांची रचना दिसते. मज्जारज्जू शिडीसारखे जोडलेले असल्याने शरीराच्या डाव्या आणि उजव्या बाजूचे नियंत्रण सुलभ होते. अग्रभागामधील एकत्र आलेल्या दोन गुच्छिका मेंदूसारखे कार्य करतात. अग्रभागा जवळील प्रकाशसंवेदी भाग प्रकाश संवेद चेतासंस्थेकडे पाठवितो.
 
सीनो-हॅब्डायटिस एलेगॅन्स नावाच्या एका लहान सूत्रकृमीच्या चेतासंस्थेचा अनुबंध पातळीपर्यंत अभ्यास झालेला आहे. याच्या चेतासंस्थेमधील प्रत्येक चेतापेशी कशी आणि कोठे जोडली आहे हे आता समजले आहे. चेतासंस्थेमधील बहुतेक पेशी कशा प्रकारे परस्पराशी संपर्क ठेवतात हे त्यामुळे समजले. नर आणि मादी सीनो‌-हॅबडायटिस सूत्रकृमी मधील चेतसंस्थेमध्ये बदल आहे. याला लिंगप्रभेदन म्हणतात. लिंग संबंधी कार्य करण्यासाठी हा बदल असावा. नरामध्ये 283 चेतापेशी, तर उभयलिंगी सीनो-हॅबडायटिस मध्ये 302 चेतापेशी आहेत.
 
== प्रतिक्षिप्त क्रिया ==