"ताडोबा राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.5.1) (सांगकाम्याने वाढविले: pnb:ٹاڈوبا نیشنل پارک
No edit summary
ओळ १:
'''ताडोबा राष्ट्रीय उद्यान''' हे [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील प्रमुख [[राष्ट्रीय उद्यान]] असून ते [[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर जिल्हयात]] आहे. याची स्थापना १९५५ साली झाली व महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. याचे मुख्य वैशिट्य आहे येथील आढळणार्‍या [[मगर|मगरी]]-[[सुसर|सुसरी]] आणि गवा.

अलिकडेच याचे व अंधारी अभयारण्याचे संयुक्तिकरण होउन त्याचे नाव [[ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प]] झाले आहे व राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रही वाढवण्यात आले आहे. अभयारण्याचे क्षेत्रफळ ११६ चौ.कि.मी. इतके आहे आणि इथले जंगल ५०९ चौ.कि.मी. एवढे आहे . याचे जंगल हे विषववृतीय पानगळी प्रकाराचे आहे.

आजमितीस अभयारण्यातील रानगव्यांची संख्या १४३ आहे. गवे आणि मगरी-सुसरी येथील प्रमुख आकर्षण आहेच त्याचबरोबर व्याघ्रप्रकल्पामुळे [[वाघ|वाघांचे]] आकर्षणही वाढले आहे. आजच्या घडीला उद्यानात ५० वाघ आहेत. त्याबरोबर [[बिबट्या]] , [[अस्वल]] , जंगली कुत्री अथवा [[कोळसून]] , [[तरस]] , [[उदमांजर]] विविध प्रकारच्या [[रानमांजर | रानमांजरी]]. हरणांच्या जातीत, [[नीलगाय]] , [[सांबर]] , [[चितळ]] , [[भेकर]], कोल्हे, चौशिंगा, ससे व खास विदर्भात आढळणारी [[पिसुरी]] नावाची हरणाची अतिशय छोटी जात येथे आढळून येते

इथे जवळजवळ १८१ जातींचे पक्षी पाहता येतात. मच्छिमार, [[गरुड]],[[करकोचा|करकोचे]], [[बगळा|बगळे]], ससाणे, रानकोंबड्या, [[धनेश]], भृंगराज, रॉबिन गोल्डन ओरिओल, भारद्वाज, [[मोर]] हे त्यापैकी काही.

ताडोबा जंगल हे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडीच्या प्रकारात मोडते. [[साग]], [[बांबू]], ऍन, हलई, धावडा, बिबळा, तेंदू, मोहा, खैर अशा विविध प्रकारच्या वृक्षांची या अरण्यात दाटी दिसते

<ref>आपली सृष्टी आपले धन भाग- ४ निसर्ग प्रकाशन, मिलिंद वाटवे
[[माझी मुलूखनिरी]], मिलिंद गुणाजी</ref>.
आजमितीस अभयारण्यातील रानगव्यांची संख्या १४३ आहे. गवे आणि मगरी-सुसरी येथील प्रमुख आकर्षण आहेच त्याचबरोबर व्याघ्रप्रकल्पामुळे [[वाघ|वाघांचे]] आकर्षणही वाढले आहे. आजच्या घडीला उद्यानात ५० वाघ आहेत. त्याबरोबर [[बिबट्या]] , [[अस्वल]] , जंगली कुत्री अथवा [[कोळसून]] , [[तरस]] , [[उदमांजर]] विविध प्रकारच्या [[रानमांजर | रानमांजरी]]. हरणांच्या जातीत, [[नीलगाय]] , [[सांबर]] , [[चितळ]] , [[भेकर]], कोल्हे, चौशिंगा, ससे व खास विदर्भात आढळणारी [[पिसुरी]] नावाची हरणाची अतिशय छोटी जात येथे आढळून येते

इथे जवळजवळ १८१ जातींचे पक्षी पाहता येतात. मच्छिमार, [[गरुड]],[[करकोचा|करकोचे]], [[बगळा|बगळे]], ससाणे, रानकोंबड्या, [[धनेश]], भृंगराज, रॉबिन गोल्डन ओरिओल, भारद्वाज, [[मोर]] हे त्यापैकी काही.

ताडोबा जंगल हे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडीच्या प्रकारात मोडते. [[साग]], [[बांबू]], ऍन, हलई, धावडा, बिबळा, तेंदू, मोहा, खैर अशा विविध प्रकारच्या वृक्षांची या अरण्यात दाटी दिसते.<ref>आपली सृष्टी आपले धन भाग- ४ निसर्ग प्रकाशन, मिलिंद वाटवे
[[माझी मुलुखगिरी]], [[मिलिंद गुणाजी]]</ref>.
== हेही पाहा ==
* [[भारतातील राष्ट्रीय उद्याने]]

{{संदर्भनोंदी}}
== संदर्भ आणि नोंदी ==

<references />
{{भारतातील राष्ट्रीय उद्याने}}

[[वर्ग:भारतातील राष्ट्रीय उद्याने]]