"ऑपरेशन चॅस्टाइझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ३:
[[File:Bouncing bomb dam.gif|thumb|right|उसळणार्‍या बाँबची कार्यपद्धती विषद करणारे चित्र. बाँब पृष्ठभागापासुन कमी अंतरावरुन पाण्यात सोडला जातो, त्यानंतर तो उसळत पुढे जातो. काही वेळाने वेग कमी झाल्यावर तो पाण्यात बुडतो व स्फोट होतो.]]
==पार्श्वभुमी==
दुसर्‍या महायुद्धादरम्यान जर्मनीच्या रुह्र (Ruhr valley ) खोर्‍यातील औदयोगिक भागातुन जर्मनीसाठी युध्दविषयक उत्पादन जोमाने होत होते. यासाठी तेथील धरणे महत्त्वाची भुमिका निभावत होती. या भागातील धरणे [[जलविद्युत]] निर्मितीची महत्त्वाची केंद्रे होती तसेच पिण्याच्या पाण्याचा पुरवठा , कालव्यांसाठी पाणी पुरवठा या दृष्टीनेही ती महत्त्वाची होती. यामुळे युद्धातील धोरणांनुसार या ब्रिटनच्या आक्रमणाच्या नकाशावर ती होतीच. तसेच त्यांना शत्रुपासुन धोका होऊ शकतो हे जर्मनीही जाणुन होती त्यामुळे धरणांच्या सुरक्षेचीही पुर्ण काजळीकाळजी घेण्यात आली होती. पारंपारिक पध्दतीने बाँबहल्ला करुन धरणे उडवणे शक्य होते पण त्यासाठी अचुक मारा सातत्याने योग्य त्या जागी करत राहणे गरजेचे होते. जर्मनीच्या बचावाची तयारी पाहता ते शक्य नव्हते.
==उसळणार्‍या बॉम्बची कल्पना==
धरणाला जास्त हानी पोहचवण्यासाठी गरजेचे होते की बॉंम्ब चा स्फोट पाण्याच्या पृष्ठभागाखाली व धरणाच्या भिंतीजवळ व्हावा. पाण्याखाली मारा करण्यासाठी [[टॉर्पेडो]] हे पाण्याखालुन जाणारे मिसाईल सदृश बॉम्ब वापरले जात पण याची संभावना लक्षात घेऊन जर्मनीने आधीच धरणांत टॉर्पेडो विरोधी जाळ्या बसवल्या होत्या. दुसरा मार्ग होता की साधारण १० टन वजनाचा बाँब ४०,००० फुटांवरुन सोडला जावा पण त्यावेळची विमाने इतके वजनदार बॉम्ब घेऊन इतक्या जास्त उंची वरुन उडण्याच्या क्षमतेची नव्हती.
 
[[Image:Duxford UK Feb2005 bouncingbomb.JPG|thumb|left|''अपकिप''(Upkeep)असे सांकेतिक नाव दिलेला सध्या इंग्लंड्च्या डक्सफोर्ड युद्धसंग्रहालयातील उसळणारा बॉम्ब ]]
अखेर बार्नेस वॉलिस यांना कल्पना सुचली की जर एखादी गोलाकार वस्तु स्वतः भोवती गिरक्या घेत सरळ दिशेत पुरेशा वेगाने पाण्याच्या पृष्ठभागवर आदळली तर ती त्याच जागी लगेच पाण्यात न बुडता उलट उसळुन पुढे जाईल. अशा प्रकारे काही टप्पे उसळ्यामारत पुढे गेल्यावर ती वस्तु बुडेल. याच तत्वाचा वापर करुन त्यांनी उसळणारे बॉम्ब बनवले. त्यासाठी पारंपारिक बॉम्ब मध्ये व त्यांना नेणार्‍या विमानांत जरुरी बदल करण्यात आले. बॉम्ब चा आकार बदलुन त्यांना पिंपासारखे बनवण्यात आले. जेणेकरुन त्यांना फिरक्या देने सोपे होईल. तसेच पाण्याच्या पृष्ठभागाशी त्यांचा योग्य प्रकारे संपर्क होईल. बॉम्ब फेकण्यापूर्वी त्यांना फिरक्या देण्यासाठी विमानांत एक खास मोटरही बसवण्यात आली. यासर्व कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांच्या इंग्लंडमध्ये चाचण्या घेण्यात आल्या.
 
[[वर्ग:दुसरे महायुद्ध]]
{{विस्तार}} {{काम चालू}}