"लेओपोल्ड फॉन रांक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो "लिओपोल्ड व्हॉन रॅन्के" हे पान "लेओपोल्ड फॉन रांक" मथळ्याखाली स्थानांतरित केले.: जर्मन उच्चा...
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Leopold Von Ranke 1877.jpg|250px|right|thumb|लिओपोल्ड व्हॉन रॅन्के{{लेखनाव}}]]
'''लिओपोल्डलेओपोल्ड व्हॉनफॉन रॅन्केरांक''' (मराठी लेखनभेद: '''लेओपोल्ड फॉन रांके'''; [[इंग्लिशजर्मन भाषा|जर्मन]]: ''' Leopold von Ranke'') (जन्म-[[२१ डिसेंबर]], [[इ.स. १७९५]]; वाहेवीह, सॅक्सनी[[थ्युरिंगेन]], [[जर्मनी]] मृत्यू- [[२३ मे]], [[इ.स. १८८६]]); हा[[बेर्लिन]], [[जर्मनी]]तील) एकहा [[जर्मन]] इतिहासकार होता.
==परिचय==
याचे शिक्षण हॅले व [[बर्लिन]] येथे झाले. [[इ.स. १८१८]] साली त्याने [[फ्रांकफुर्ट]] येथील एका शाळेत शिक्षकाची नोकरी स्विकारली. त्यानंतर [[इ.स. १८२५]] साली रॅन्के [[पर्शिया|पर्शियन]] सरकारच्या नोकरीत शिरला. त्याचवेळी त्याची बर्लिन येथे इतिहासाचा प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. नेबूरचा रोमन इतिहास वाचल्यानंतर उत्सुकता व विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी रॅन्केने [[हिरोडोटस]], थुसिडाडस, झेनोफीन, डायनोसिस, लिव्ही, सिसिरो या इतिहासकारांचा अभ्यास केला.
एकोणिसाव्या शतकातील शास्त्रशुद्ध [[इतिहास]] संशोधन व इतिहास लेखन याचा {{लेखनाव}} प्रणेता आहे. रॅन्केने इतिहासाला बुद्धिवादी विषय बनवून व्यावसायिक प्रशिक्षण व [[पुराभिलेख]] संशोधन कार्यपद्धतीची जोड दिली. शास्त्रोक्त संशोधन करून व पुराव्यांची काटेकोर छानणी करूनच त्यावर इतिहास लेखन करण्याचा नवा पायंडा त्याने पाडला.
==लेखन==
{{लेखनाव}}च्या समग्र लेखनाचे ५४ खंड आहेत. त्यापैकी महत्वाचे म्हणजे हिस्ट्री ऑफ पोपस, हिस्ट्री ऑफ रिफर्मेशन इन जर्मनी, फ्रेंच हिस्ट्री, इंग्लिश हिस्ट्री, पर्शियन हिस्ट्री. या ग्रंथांमध्ये त्याने १५ व्या शतकापासून ते १८ व्या शतकापर्यंतची [[युरोप]]मधील घटनांची माहिती दिलेली आहे. [[लॅटिन]] व ट्युटॉनिक राष्ट्रांचा इतिहास या ग्रंथात रॅन्केने युरोपियन [[संस्कृती]] हा रोमन व जर्मन घटकांचा एकरूप असा अविष्कार आहे असे दाखवून दिले.
==अन्य लेखन==
*हिस्ट्री ऑफ द रोमानिक अॅंड जर्मनीक पीलल्स फ्रॅाम १४९४-१५१४,
*सर्बियन रिवोल्युशन
*प्रिन्सेस अॅंड पीपल्स ऑफ साऊदर्न युरोप इन द सिक्स्टीन्थ अॅंड सेव्हन्टीन्थ सेंच्युरीज
*द रोमन पोप्स इन द लास्ट फोर सेंच्युरीज १८३४-१८३६
*मेमरीज ऑफ द हाऊस ऑफ ब्रॅंडेंन्बर्ग अॅंड हिस्ट्री ऑफ पर्शिया ड्युरींग द सेव्हन्टीन्थ अॅंड एटिन्थ सेंच्युरीज
*सिवील वार्स अॅंड मोनार्की इन फ्रान्स
*द जर्मन पावर्स अॅंड द प्रिन्सेस लीग
*ओरिजीन अॅंड बिगीनिंग ऑफ द रिवोल्युशनरी वार्स
*वर्ल्ड हिस्ट्री: द रोमन रिपब्लिक अॅंड इट्स वर्ल्ड रूल
 
== जीवन ==
==बाह्य दुवे==
याचे शिक्षण हॅले[[हाले]] व [[बर्लिन]] येथे झाले. [[इ.स. १८१८]] साली त्याने [[फ्रांकफुर्ट]] येथील एका शाळेत शिक्षकाची नोकरी स्विकारली. त्यानंतर [[इ.स. १८२५]] साली रॅन्के रांक[[पर्शियाप्रशिया|पर्शियनप्रशियन]] सरकारच्याशासनाच्या नोकरीतसेवेत शिरलादाखल झाला. त्याचवेळी त्याची बर्लिन येथे इतिहासाचा प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. नेबूरचा रोमन इतिहास वाचल्यानंतर उत्सुकता व विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी रॅन्केनेरांक याने [[हिरोडोटस]], थुसिडाडस, झेनोफीन, डायनोसिस, लिव्ही, सिसिरो या इतिहासकारांचाइतिहासकारांचे अभ्याससाहित्य केलाअभ्यासले.
* {{लेखनाव}} याचा ग्रंथ ('''हिस्ट्री ऑफ इंग्लंड''') इंग्रजी मजकूर [http://socserv2.mcmaster.ca/~econ/ugcm/3ll3/ranke/HistEnglandv1.pdf खंड १] [http://socserv2.mcmaster.ca/~econ/ugcm/3ll3/ranke/HistEnglandv2.pdf खंड २] [http://socserv2.mcmaster.ca/~econ/ugcm/3ll3/ranke/HistEnglandv3.pdf खंड ३] [http://socserv2.mcmaster.ca/~econ/ugcm/3ll3/ranke/HistEnglandv4.pdf खंड ४] [http://socserv2.mcmaster.ca/~econ/ugcm/3ll3/ranke/HistEnglandv5.pdf खंड ५] [http://socserv2.mcmaster.ca/~econ/ugcm/3ll3/ranke/HistEnglandv6.pdf खंड ६]
 
एकोणिसाव्या[[इ.स.चे १९ वे शतक|इ.स.च्या १९व्या शतकातील]] शास्त्रशुद्ध [[इतिहास]] संशोधन व इतिहास लेखन याचा {{लेखनाव}} प्रणेता आहे. रॅन्केनेत्याने इतिहासाला बुद्धिवादी विषय बनवून व्यावसायिक प्रशिक्षण व [[पुराभिलेख]] संशोधन कार्यपद्धतीची जोड दिली. शास्त्रोक्त संशोधन करून व पुराव्यांची काटेकोर छानणी करूनच त्यावर इतिहास लेखन करण्याचा नवा पायंडा त्याने पाडला.
 
== साहित्य ==
{{लेखनाव}}च्या याच्या समग्र लेखनाचेसाहित्याचे ५४ खंड आहेत. त्यापैकी महत्वाचे म्हणजेत्यांपैकी ''हिस्ट्री ऑफ पोपस'', ''हिस्ट्री ऑफ रिफर्मेशन इन जर्मनी'', ''फ्रेंच हिस्ट्री'', ''इंग्लिश हिस्ट्री'', पर्शियन''प्रशियन हिस्ट्री'' हे ग्रंथ महत्त्वाचे होत. या ग्रंथांमध्ये त्याने इ.स.च्या १५ व्या शतकापासून ते इ.स.च्या १८ व्या शतकापर्यंतची [[युरोप|युरोपातील]]मधील घटनांची माहिती दिलेली आहे. [[लॅटिन]] व ट्युटॉनिक राष्ट्रांचा इतिहास या ग्रंथात रॅन्केनेत्याने युरोपियनयुरोपीय [[संस्कृती]] हा रोमन व जर्मन घटकांचा एकरूप असासंयुक्त अविष्कार आहे, असे दाखवून दिले.
 
== अन्य लेखनसाहित्य ==
* हिस्ट्री ऑफ द रोमानिक अॅंड जर्मनीक पीलल्स फ्रॅाम १४९४-१५१४,
* सर्बियन रिवोल्युशन
* प्रिन्सेस अॅंड पीपल्स ऑफ साऊदर्न युरोप इन द सिक्स्टीन्थ अॅंड सेव्हन्टीन्थ सेंच्युरीज
* द रोमन पोप्स इन द लास्ट फोर सेंच्युरीज १८३४-१८३६
* मेमरीज ऑफ द हाऊस ऑफ ब्रॅंडेंन्बर्ग अॅंड हिस्ट्री ऑफ पर्शिया ड्युरींग द सेव्हन्टीन्थ अॅंड एटिन्थ सेंच्युरीज
* सिवील वार्स अॅंड मोनार्की इन फ्रान्स
* द जर्मन पावर्स अॅंड द प्रिन्सेस लीग
* ओरिजीन अॅंड बिगीनिंग ऑफ द रिवोल्युशनरी वार्स
* वर्ल्ड हिस्ट्री: द रोमन रिपब्लिक अॅंड इट्स वर्ल्ड रूल
 
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स वर्ग|Leopold Von Ranke|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.geschichte.hu-berlin.de/galerie/texte/rankee.htm | प्रकाशक = हुंबोल्ट विद्यापीठ, बेर्लिन | शीर्षक = {{लेखनाव}} | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://socserv2.mcmaster.ca/~econ/ugcm/3ll3/ranke/HistEnglandv1.pdf | शीर्षक = {{लेखनाव}} याचा ग्रंथ ''हिस्ट्री ऑफ इंग्लंड''' - खंड १ | फॉरमॅट = पीडीएफ | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://socserv2.mcmaster.ca/~econ/ugcm/3ll3/ranke/HistEnglandv2.pdf | शीर्षक = {{लेखनाव}} याचा ग्रंथ ''हिस्ट्री ऑफ इंग्लंड''' - खंड २ | फॉरमॅट = पीडीएफ | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://socserv2.mcmaster.ca/~econ/ugcm/3ll3/ranke/HistEnglandv3.pdf | शीर्षक = {{लेखनाव}} याचा ग्रंथ ''हिस्ट्री ऑफ इंग्लंड''' - खंड ३ | फॉरमॅट = पीडीएफ | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://socserv2.mcmaster.ca/~econ/ugcm/3ll3/ranke/HistEnglandv4.pdf | शीर्षक = {{लेखनाव}} याचा ग्रंथ ''हिस्ट्री ऑफ इंग्लंड''' - खंड ४ | फॉरमॅट = पीडीएफ | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://socserv2.mcmaster.ca/~econ/ugcm/3ll3/ranke/HistEnglandv5.pdf | शीर्षक = {{लेखनाव}} याचा ग्रंथ ''हिस्ट्री ऑफ इंग्लंड''' - खंड ५ | फॉरमॅट = पीडीएफ | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://socserv2.mcmaster.ca/~econ/ugcm/3ll3/ranke/HistEnglandv6.pdf | शीर्षक = {{लेखनाव}} याचा ग्रंथ ''हिस्ट्री ऑफ इंग्लंड''' - खंड ६ | फॉरमॅट = पीडीएफ | भाषा = इंग्लिश }}
 
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:रांक,लेओपोल्ड फॉन}}
[[वर्ग:इतिहासकार]]
[[वर्ग:जर्मन लेखक]]