"हिरोडोटस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
 
छोNo edit summary
ओळ ३:
 
==परिचय==
इ.स. पूर्व ४८० मध्ये हेलीकारनेसस (सध्याचे बॉडरम, [[तुर्की]]) या ठिकाणी हिरोडोटसचा जन्म झाला. तो [[अथेन्स]] शहरात राहत होता. हिरोडोटसने [[इजिप्त]], थ्रेस, सिथीया, बॉबी, व लोनिया या स्थळांना प्रत्यक्ष भेटी देऊन तेथील राजकीय व सामाजिक बदल पाहिले व हिस्ट्री हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्याने ग्रीक-[[पर्शिया|पर्शियन]] युद्धाचे वर्णन, तेथील भौगोलिक स्थळाचे वर्णन, घटनांचा क्रम व तारखा दिलेल्या आहेत. या ग्रंथाच्या पहिल्या भागात सारस राजापासून कॅम्बे राजा [[दराफस]] याच्यापर्यंतच्या ऐतिहासिक घटनांची माहिती आहे. दुस-यादुसर्‍या भागात [[झेरॉक्सेसझेरेक्सिस पहिला|झेरेक्सिस]] राजाची माहिती आहे तर तिस-या भागात ग्रीक आणि पर्शियन युद्धाचे वर्णन आहे.
इ.स. पूर्व ४३० मध्ये हिरोडोटसचे [[इटली]]तील ग्रीक वसाहत [[ब्युरो]] येथे निधन झाले.
==इतिहास लेखनाला दिशा==
"https://mr.wikipedia.org/wiki/हिरोडोटस" पासून हुडकले