"लेओपोल्ड फॉन रांक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन पान: 250px|right|thumb|लिओपोल्ड व्हॉन रॅन्के '''लिओपोल्ड व्हॉन र...
 
छोNo edit summary
ओळ २:
'''लिओपोल्ड व्हॉन रॅन्के''' ('''[[इंग्लिश]]''' Leopold von Ranke) (जन्म-[[२१ डिसेंबर]] [[इ.स. १७९५]] वाहे, सॅक्सनी, [[जर्मनी]] मृत्यू- [[२३ मे]] [[इ.स. १८८६]]) हा [[जर्मनी]]तील एक इतिहासकार होता.
==परिचय==
याचे शिक्षण हॅले व [[बर्लिन]] येथे झाले. [[इ.स. १८१८]] साली त्याने [[फ्रॅंकफूर्टफ्रांकफुर्ट]] येथील एका शाळेत शिक्षकाची नोकरी स्विकारली. त्यानंतर [[इ.स. १८२५]] साली रॅन्के [[पर्शिया|पर्शियन]] सरकारच्या नोकरीत शिरला. त्याचवेळी त्याची बर्लिन येथे इतिहासाचा प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. नेबूरचा रोमन इतिहास वाचल्यानंतर उत्सुकता व विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी रॅन्केने [[हिरोडोटस]], थुसिडाडस, झेनोफीन, डायनोसिस, लिव्ही, सिसिरो या इतिहासकारांचा अभ्यास केला.
एकोणिसाव्या शतकातील शास्त्रशुद्ध [[इतिहास]] संशोधन व इतिहास लेखन याचा {{लेखनाव}} प्रणेता आहे. रॅन्केने इतिहासाला बुद्धिवादी विषय बनवून व्यावसायिक प्रशिक्षण व [[पुराभिलेख]] संशोधन कार्यपद्धतीची जोड दिली. शास्त्रोक्त संशोधन करून व पुराव्यांची काटेकोर छानणी करूनच त्यावर इतिहास लेखन करण्याचा नवा पायंडा त्याने पाडला.
==लेखन==