"बेळगांव जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छो Typo fixing using AWB
ओळ १:
{{जिल्हा सूचना|जिल्हा_नाव=बेळगांव}}
[[चित्र:Belgaum_marathi_districtsBelgaum marathi districts.png|thumb|बेळगांव जिल्ह्याचा नकाशा]]
 
'''बेळगांव''' हा [[भारत|भारताच्या]] [[कर्नाटक]] राज्यातील उत्तर भागातील जिल्हा आहे.[[बेळगांव]] शहर हे बेळगांव जिल्ह्याचे व [[बेळगांव विभाग|बेळगांव विभागाचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे. [[बेळगांव]] शहराचे कामकाम बेळगांव महानगरपालिका पाहते. बेळगांव जिल्ह्यातील काही भाग [[महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न|वादग्रस्त]] असून महाराष्ट्र-कर्नाटक राज्ये अनेक वर्षांपासून या वर वाद घालीत आहेत. जिल्ह्यात [[मराठी]] व [[कन्नड]] या प्रमुख भाषा आहेत.
ओळ १७:
* [[खानापूर तालुका|खानापूर]]
 
बेळगांव जिल्ह्यात १२७८ खेडी असून एकूण (जिल्ह्याचे) क्षेत्रफळ १३,४१५ चौ.कि.मी आहे तर एकूण लोकसंख्या ४२,०७,२६४ इतकी आहे.पैकी ३१.९५ लाख ही ग्रामीण लोकसंख्या आहे. बेळगांवचे वातावरण आल्हाददायक असून येथील वनस्पती मुख्यत: सदाहरीत आहेत. वार्षिक सरासरी पर्जन्यमान ५० इंच आहे.<ref>{{स्रोत |पत्ता=http://belgaum.nic.in |म=बेळगांव एन.आय.सी |प्र=बेळगांव एन.आय.सी}} </ref>
 
 
== हेही पाहा ==
Line ३३ ⟶ ३२:
<div class="references-small">
{{संदर्भयादी}}
 
 
{{कर्नाटक - जिल्हे}}