"रेल्वे इंजिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
Typo fixing, replaced: हे ही पहा → हेही पाहा using AWB
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: als, az, be, be-x-old, bg, br, ca, cs, da, de, eo, es, et, fa, fi, fr, he, hr, hu, id, io, it, ja, jv, ko, ksh, la, lb, lij, lt, mk, ms, nl, nn, no, pl, pt, qu, ro, ru, sh, simple,)
छो (Typo fixing, replaced: हे ही पहा → हेही पाहा using AWB)
 
इंजिने विविध प्रकारची [[उर्जा]] वापरून चालवली जाउ शकतात. उर्जेवर चालणार्‍या इंजिनांचा शोध लागण्यापूर्वी रेल्वे वाहतूकीसाठी मनुष्य किंवा [[घोडा|घोडे]] वापरले जत असत. जगातील सर्वात पहिले [[कोळसा|कोळशावर]] चालणारे [[वाफेचे इंजिन]] रिचर्ड ट्रेव्हिथिक ह्या [[कॉर्नवॉल|कॉर्निश]] संशोधकाने बनवले. त्यानंतर नजीकच्या काळात [[इंग्लंड]]मधे ''सालामान्का'', ''पफिंग बिली'', ''द रॉकेट'' ह्यांसारखी अनेक इंजिने बनवण्यात आली. १८३० साली वाफेच्या इंजिनावर जगातील सर्वात पहिली आंतरशहरी रेल्वे [[मँचेस्टर]] व [[लिव्हरपूल]] ह्या शहरांदरम्यान धावली.
 
 
==इंजिनांचे प्रकार==
 
*विद्युत इंजिन: ह्या प्रकारचे इंजिन [[विद्युत]]शक्तीवर चालते. [[लोहमार्ग]]ांच्या वर विद्युतभाराचा पुरवठा करणार्‍या तारा उभारल्या जातात व ह्या तारांद्वारे इंजिनाला विद्युतपुरवठा होतो. लोहमार्गांचे विद्युतीकरण करण्यासाठी बराच खर्च येतो परंतु विद्युत इंजिने चालवण्यासाठी कमी खर्च येतो व विद्युत इंजिनांचे आयुर्मान बरेच जास्त असते. जगातील बहुसंख्य देशांमधील रेल्वेगाड्या आजच्या घडीला विद्युत इंजिनांवर चालतात. भारतातील ८५ टक्के प्रवासी रेल्वे वाहतूकीसाठी विद्युत इंजिने वापरली जात आहेत.
 
 
==गॅलरी==
</gallery>
 
==हेही पाहा==
 
==हे ही पहा==
*[[भारतीय रेल्वे इंजिने]]