"कराड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ३०:
 
==ऐतिहासिक महत्त्व==
*[[जखीणवाडी लेणी]]
===[http://www.sahyadribana.com/2011/01/blog-post_8111.html कराड (आगाशिव) ची बौद्ध लेणी - कराडचे सांस्कृतिक वैभव]===
 
कराड हे तालुक्याचे ठिकाण असून ते सातारा जिल्ह्यात आहे. कराड पासून ४ कि.मी. अंतरावर आगाशिव या ठिकाणी प्राचीन बौद्ध लेणी आहे. ती जवळपास ६४ आहेत. प्राचीन बौद्ध लेणी हा कराड चा अनमोल सांस्कृतिक ठेवा आहे. एकेकाळी भारत हा बौद्धमय होता असे अनेक अभ्यासकांचे मत आहे. त्यामुळे कराड परिसरसुद्धा बौद्धमय होता याचे अनेक संदर्भ मिळतात. आगाशिव डोंगराच्या पायथ्याशी 'नांदलापूर' हे गाव आहे. प्राचीन काळी 'नालंदा' हे ऐतिहासिक बौद्ध विद्यापीठ सर्वांनाच माहित आहे. या 'नालंदा' वरूनच या गावाचे नाव 'नालंदापूर' असे पडले असावे असे या परिसरात बोलले जाते. नंतर 'नालंदापूर' चा अपभ्रंश 'नांदलापूर' असा झाला.
 
जगाला शांतता व मानवतेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धाच्या हयातीनंतर इ.स. पूर्व २०० वर्षांपूर्वी हिनयान पंथाच्या बौद्ध भिक्कूंनी ध्यान, तपस्या व धम्म प्रचाराच्या निमित्ताने कराडच्या कृष्णा कोयनेच्या प्रीतिसंगमाच्या सान्निध्यात दक्षिण-पश्चिमेस असलेल्या आगाशीव डोंगराचा परिसर निवडून त्या ठिकाणी डोंगरात १०१ गुंफा कोरल्या आहेत. त्यापैकी ६४ चांगल्या स्थितीत अजूनही आहेत. त्यामध्ये ६ चैत्यगृह (प्रार्थनास्थळ) व इतर विहार स्वरूपात आहेत. समाजकंटकांकडून त्यातील काही गुंफांचे मूळ पुरातन स्वरूप नष्ट करण्याचे काम अलिकडच्या काळात झाले आहे.- संदर्भ- दै. लोकसत्ता
श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी या परिसरातील हजारो लोक आगाशिव डोंगरावरील शंकराच्या मंदिरात येतात. त्यावेळी ते या सर्व लेण्यांचेही दर्शन घेतात. दरवर्षी ह्या लेण्या पाहायला येणार्यांची संख्या वाढते आहे. परंतु काही अपवाद वगळता बहुतांशी लोक या लेण्या पांडवानी कोरल्या आहेत असे मानतात. आता त्यांची हि श्रद्धा असली तरी त्यामुळे इतिहासाचे विकृतीकरण होते. या बौद्ध लेण्या आहेत हे त्यातील ऐतिहासिक संदर्भ, शिल्पे यावरून दिसून येते. या बौद्ध लेण्या बौद्ध भिक्खुंच्या अभ्यासासाठी व स्वाध्यायासाठी तयार करण्यात आल्या होत्या. परंतु इतिहासाचे विकृतीकरण करण्याच्या षड्यंत्राचा एक भाग म्हणून या लेण्या पांडवानी एका रात्रीत कोरल्या आणि त्याही केवळ नखांच्या साह्याने अशा प्रकारचे गैरसमज समाज मनात रूढ करण्यात आले. आता संपूर्ण डोंगरात कोरलेल्या या ६४ अवाढव्य लेण्या एका रात्रीत आणि तेही केवळ स्वताच्या नखाने कशा कोरणार हा प्रश्नच आहे. बाकीच्या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष केले तर आगाशिव परिसरातील या लेण्या म्हणजे कराडचे सांस्कृतिक वैभव म्हणायला हरकत नाही.
यापैकी काही लेण्या पडझड झालेल्या अवस्थेत आहेत. तरीही बर्याच लेण्या सुस्थितीत आहेत. त्यांचे सरकारने नीट जतन केले पाहिजे. अजंठा-वेरूळ प्रमाणे कराड च्या या लेण्यांचा विकास केला, या ठिकाणी पर्यटन क्षेत्र विकसित केले तर निश्चितच कराडच्या सांस्कृतिक वैभवात भर पडेल. त्यादृशीने या आगाशिवच्या बौद्ध लेण्यांच्या परिसरात एको टुरिझम प्रकल्प राबवण्याची घोषणा सरकाने केली आहे. [http://sambhajibrigadesatara.blogspot.com/2010/06/blog-post.html यासंदर्भातील दै. लोकसत्ता मधील बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.] परंतु सरकारची हि घोषणा प्रत्यक्ष कृतीत कधी उतरते याचीच वाट कराडची जनता पाहत आहे.
 
[http://www.sahyadribana.com/2011/01/blog-post_8111.html आगाशिव च्या बौद्ध लेण्यांची काही छायाचित्रे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.]
 
==राजकीय वारसा==
==राजकीय वारसा==
*माननीय [[यशवंतराव चव्हाण]] यांची कर्मभूमी म्हणून प्रसिध्द आहे. यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते.
**सध्या महाराष्ट्राचे [[मुख्यमंत्री]] असणारे श्री. [[पृथ्वीराज चव्हाण]] हेसुद्धा कराड चे आहेत.
*महाराष्ट्राचे [[कार्ल मार्क्स]] म्हणून ओळखले जाणारे थोर विचारवंत यशवंतराव मोहिते हे कराड तालुक्यातील [[रेठरे बुद्रुक]] या गावाचे आहेत. यशवंतराव मोहिते हे जवळ जवळ २५-३० वर्षे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते. त्याच बरोबर
**कराड दक्षिण चे आमदार माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांनीसुद्धा अनेक खात्यांची मंत्रीपदे भूसावली आहेत.
*पृथ्वीराज चव्हाण यांचे वडील कै. आनंदराव चव्हाण हे केंद्रीय मंत्री मंडळात होते.
**पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई प्रेमालाकाकी यांनीसुद्धा महत्त्वाची राजकीय पडे भूषवली आहेत.
*कराड उत्तर चे आमदार श्री. बाळासाहेब पाटील हे आहेत. त्यांचे वडील कै. पी.डी. पाटील यांनी सर्वाधिक काळ कराड चे नगराध्यक्ष पद भूषवले आहे.
 
==वैशिष्ट्य==
"https://mr.wikipedia.org/wiki/कराड" पासून हुडकले