"जॉन एफ. केनेडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ ८:
 
केनेडी [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धात]] दक्षिण [[प्रशांत महासागर]] आघाडीवरील युद्धमोहिमेत प्रत्यक्ष लढला होता. त्यानंतर इ.स. १९४७ ते इ.स. १९५३ या कालखंडात त्याने अमेरिकन प्रतिनिधिगृहात [[मॅसेच्युसेट्स]]च्या ११व्या संसदीय जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.
 
केनेडी याची २२ नोव्हेंबर, इ.स. १९६३ रोजी [[टेक्सास|टेक्सासातील]] [[डॅलस]] शहरात हत्या झाली. [[ली हार्वे ओस्वाल्ड]] नावाच्या व्यक्तीवर हत्या करण्याचा आरोप ठेवण्यात आला; मात्र खटल्याची सुनावणी होण्यागोदर अवघ्या दोनच दिवसांत [[जॅक रूबी]] नामक हल्लेखोराने गोळ्या झाडून त्याची हत्या केली. [[फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन]], [[वॉरन आयोग]] व अमेरिकन प्रतिनिधिगृहाच्या हत्या-चौकशी समितीने एकटा ओस्वाल्डच हत्येस जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढला. त्यासोबतच काही वादग्रस्त श्राव्य पुराव्यांवरून प्रतिनिधिगृहाच्या हत्या-चौकशी समितीने एखादे कारस्थान हत्येस कारणीभूत असल्याचीही शक्यता व्यक्त केली.
 
== परिचय ==