"जॉन एफ. केनेडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ ५:
| सही = John F Kennedy Signature 2.svg
|}}
'''जॉन एफ.फिट्झजेराल्ड केनेडी''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''John Fitzgerald Kennedy ''), टोपणनाव '''जॅक केनेडी''' (इंग्लिश: ''Jack Kennedy''), ([[२९ मे]], [[इ.स. १९१७]]; , [[ब्रुकलिन]], [[मॅसॅच्युसेट्स]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - [[२२ नोव्हेंबर]], [[इ.स. १९६३]]; [[डलासडॅलस]], [[टेक्सास]], अमेरिका) हेहा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] ३५ वे३५वा राष्ट्राध्यक्ष होतेहोता. २० जानेवारी, इ.स. १९६१ रोजी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेल्या केनेडीची २२ नोव्हेंबर, इ.स. १९६३ रोजी पदावर असतानाच हत्या झाली.
 
केनेडी [[दुसरे महायुद्ध|दुसर्‍या महायुद्धात]] दक्षिण [[प्रशांत महासागर]] आघाडीवरील युद्धमोहिमेत प्रत्यक्ष लढला होता. त्यानंतर इ.स. १९४७ ते इ.स. १९५३ या कालखंडात त्याने अमेरिकन प्रतिनिधिगृहात [[मॅसेच्युसेट्स]]च्या ११व्या संसदीय जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले.
'''जॉन एफ. केनेडी''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''John Fitzgerald Kennedy '') ([[२९ मे]], [[इ.स. १९१७]]; , [[ब्रुकलिन]], मॅसॅच्युसेट्स - [[२२ नोव्हेंबर]], [[इ.स. १९६३]]; [[डलास]], [[टेक्सास]]) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] ३५ वे राष्ट्राध्यक्ष होते.
 
== परिचय ==
जॉन एफ. केनेडी यांचेयाचे वडिलवडील [[इंग्लंड]]मध्ये [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] वकिलवकील म्हणून काम करत होते. आपल्या पदवी शिक्षणानंतर जॉन यांनीयाने वडिलांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर नाविक[[अमेरिकन दलातनौदल|नौदलात]] नोकरी व पुढे पत्रकारीतेतपत्रकारितेत काही काळ घालवून त्याने [[राजकारण|राजकारणात]] प्रवेश केला. [[इ.स. १९४६१९४७]] ते [[इ.स. १९५२१९५३]] पर्यंत [[हाउसअमेरिकन ऑफप्रतिनिधिगृह|अमेरिकन रिप्रेझेंटेटिव्हप्रतिनिधिगृहात]] मध्ये तेतो सदस्य होते. [[इ.स. १९५२]]१९५३ लासाली त्यांचीत्याची [[सिनेटर]] म्हणून निवड झाली. [[इ.स. १९६१]]मधील मध्येअध्यक्षीय राष्ट्राध्यक्षपदासाठीनिवडणुकींत तो [[रिचर्ड निक्सन]]विरोधी प्रचारयाच्या केलाविरुद्ध उभा ठाकलातीनिवडणुकींत विजयी होऊन अमेरिकेचा ३५वा निवडणूकराष्ट्राध्यक्ष जिंकलीबनला.
==कामगिरी==
इ.स. १९६१ सालीच क्यूबाच्या विरोधात अमेरिकेने चालवलेल्या मोहिमेत खंबीर भुमिका घेऊन [[रशिया]]ला क्यूबामधून क्षेपणास्त्रं मागे घ्यायला भाग पाडले. [[इ.स. १९६३]] मध्ये रशिया व [[ब्रिटन]]शी मर्यादित [[अण्वस्त्र]] चाचणीबंदी करार केला. [[अंतराळ]] मोहिमा राबवण्यासाठी पुढाकार घेऊन पहिलं अंतराळ उड्डाण यशस्वी केले. चंद्रावर मानव पाठवण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रमही त्यांनीच आखला होता.अमेरिकेत सामाजिक विषमतेबरोबरच आर्थिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या मागास क्षेत्रात मदत देण्यासाठी विधेयक मंजूर करून घेतले. वृद्धांची काळजी व शेती विकासासाठी त्यांनी एक कार्यक्रम कॉंग्रेसपुढे मांडला होता पण तो संमत करून घेण्यात त्यांना यश आले नाही. २२ नोव्हेंबर १९६३ ला त्यांची हत्या झाली.
 
== अध्यक्षीय कारकीर्द ==
==प्रकाशित पुस्तके==
इ.स. १९६१ सालीच क्यूबाच्या[[क्यूबा]]च्या विरोधात अमेरिकेने चालवलेल्या मोहिमेत त्याने खंबीर भुमिकाभूमिका घेऊन [[रशिया]]ला क्यूबामधून क्षेपणास्त्रं[[क्षेपणास्त्र|क्षेपणास्त्रे]] मागे घ्यायला भाग पाडले. [[इ.स. १९६३]] मध्ये केनेडी प्रशासनाने रशिया व [[ब्रिटन]]शी यांच्याशी मर्यादित [[अण्वस्त्र]] चाचणीबंदी करार केला. [[अंतराळ]] मोहिमा राबवण्यासाठी पुढाकार घेऊन पहिलंपहिले अंतराळ -उड्डाण यशस्वी केले. [[चंद्र|चंद्रावर]] मानव पाठवण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रमही त्यांनीचकेनेडी प्रशासनाच्या कार्यकाळात आखला होतागेला. अमेरिकेत सामाजिक विषमतेबरोबरच आर्थिक विषमता दूर करण्यासाठी त्याने प्रयत्न केले. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या मागास क्षेत्रात मदत देण्यासाठी केनेडी प्रशासनाने विधेयक मंजूर करून घेतले. वृद्धांची काळजी व शेतीकॄषिविकासासाठी विकासासाठी त्यांनीत्याने एक कार्यक्रम कॉंग्रेसपुढेअमेरिकन संसदेपुढे मांडला होता; पण तो संमत करून घेण्यात त्यांनात्याला यश आले नाही. २२ नोव्हेंबर, इ.स. १९६३ लारोजी [[पिस्तुल|पिस्तुलातून]] गोळ्या झाडून त्यांचीत्याची हत्या झाली.
*व्हाय इंग्लंड स्लेप्ट
 
*प्रोफाइल्स इन करेज - या पुस्तकासाठी जॉन एफ. केनेडी यांना [[पुलित्झर पारितोषिक]] मिळाले होते.
== प्रकाशित पुस्तकेसाहित्य ==
* व्हाय इंग्लंड स्लेप्ट
* प्रोफाइल्स इन करेज - या पुस्तकासाठी जॉन एफ. केनेडी यांना [[पुलित्झर पारितोषिक]] मिळाले होते.
 
==बाह्य दुवे==
{{कॉमन्स|John F. Kennedy|{{लेखनाव}}}}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.whitehouse.gov/about/presidents/johnfkennedy | शीर्षक = व्हाइट हाउस संकेतस्थळावरील अधिकृत परिचय | भाषा = इंग्लिश }}
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.loc.gov/rr/program/bib/presidents/kennedy/index.html | शीर्षक = ''{{लेखनाव}}: अ रिसोर्स गाइड'' (''{{लेखनाव}}: संसाधनांची मार्गदर्शिका'') | प्रकाशक = लायब्ररी ऑफ काँग्रेस | भाषा = इंग्लिश }}
 
 
 
Line २६ ⟶ २८:
 
{{अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष}}
{{DEFAULTSORT:केनेडी,जॉन एफ.}}
 
[[वर्ग:अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष|केनेडी, जॉन एफ.]]
[[वर्ग:हत्या झालेले अमेरिकन राजकारणी]]