"क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ६:
‘फिल्ड वर्क‘ आणि कार्यशाळा यातून केलेल्या अभ्यासावर याचा भर आहे. [[मराठी]] आणि [[इंग्रजी]] अशा दोनही माध्यमातून [[अभ्यासक्रम]] चालतो. स्त्री अभ्यास म्हणजे नेमके काय, [[स्त्रीवादी चळवळ]] आणि त्याचा भारताच्या दृष्टीने विचार, [[स्त्री]] प्रश्न आणि [[विकास]] याचा जागतिक स्तरापासूनचा अभ्यास, संस्कृती आणि स्त्री, स्त्रिया आणि सामाजिक इतिहास अशा विषयांचा या अभ्यासक्रमात समावेश आहे.<ref>Google's cache of http://www.loksatta.com/old/daily/20050316/sh02.htm. It is a snapshot of the page as it appeared on 12 Sep 2010 21:41:57 GMT.</ref>
 
स्त्री अभ्यास केंद्राने प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू केला. या केंद्रामध्ये १९९५ पासून पदव्युत्तर पातळीवर सर्टिफिकेट कोर्स चालू झाला आहे. २००२ पासून सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्रात पदविका अभ्यासक्रमदेखील सुरू करण्यात आला आहे. 2009 पासुन केंद्राने स्ती-अभ्यास क्षेत्रामध्ये पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम ही सुरु केला आहे.[http://www.unipune.ac.in/snc/womens_studies_centre/wsc_webfiles/academic.htm पुणे विद्यापीठ संकेतस्थळ]
 
==संशोधन==