"जॉन एफ. केनेडी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ६:
|}}
 
'''जॉन एफ. केनेडी''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''John Fitzgerald Kennedy '') ([[२९ मे]], [[इ.स. १९१७]]; , [[ब्रुकलिन]], मॅसॅच्युसेट्स - [[२२ नोव्हेंबर]], [[इ.स. १९६३]]; [[डलास]], [[टेक्सास]]) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] ३५ वे राष्ट्राध्यक्ष होते.
''जे.एफ्.के. येथे पुनर्निर्देशित होते. [[न्यूयॉर्क]]मधील विमानतळाबद्दलचा लेख [[जे.एफ्.के. आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथे आहे.''
 
==परिचय==
जॉन एफ. केनेडी यांचे वडिल [[इंग्लंड]]मध्ये [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] वकिल म्हणून काम करत होते. आपल्या पदवी शिक्षणानंतर जॉन यांनी वडिलांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर नाविक दलात नोकरी व पुढे पत्रकारीतेत काही काळ घालवून राजकारणात प्रवेश केला. [[इ.स. १९४६]] ते [[इ.स. १९५२]] पर्यंत [[हाउस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह]] मध्ये ते सदस्य होते. [[इ.स. १९५२]] ला त्यांची [[सिनेटर]] म्हणून निवड झाली. [[इ.स. १९६१]] मध्ये राष्ट्राध्यक्षपदासाठी [[निक्सन]]विरोधी प्रचार केला व ती निवडणूक जिंकली.
==कामगिरी==
इ.स. १९६१ सालीच क्यूबाच्या विरोधात अमेरिकेने चालवलेल्या मोहिमेत खंबीर भुमिका घेऊन [[रशिया]]ला क्यूबामधून क्षेपणास्त्रं मागे घ्यायला भाग पाडले. [[इ.स. १९६३]] मध्ये रशिया व [[ब्रिटन]]शी मर्यादित [[अण्वस्त्र]] चाचणीबंदी करार केला. [[अंतराळ]] मोहिमा राबवण्यासाठी पुढाकार घेऊन पहिलं अंतराळ उड्डाण यशस्वी केले. चंद्रावर मानव पाठवण्याचा महत्वाकांक्षी कार्यक्रमही त्यांनीच आखला होता.अमेरिकेत सामाजिक विषमतेबरोबरच आर्थिक विषमता दूर करण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी आर्थिकदृष्ट्या मागास क्षेत्रात मदत देण्यासाठी विधेयक मंजूर करून घेतले. वृद्धांची काळजी व शेती विकासासाठी त्यांनी एक कार्यक्रम कॉंग्रेसपुढे मांडला होता पण तो संमत करून घेण्यात त्यांना यश आले नाही. २२ नोव्हेंबर १९६३ ला त्यांची हत्या झाली.
 
==प्रकाशित पुस्तके==
*व्हाय इंग्लंड स्लेप्ट
*प्रोफाइल्स इन करेज - या पुस्तकासाठी जॉन एफ. केनेडी यांना [[पुलित्झर पारितोषिक]] मिळाले होते.
 
==बाह्य दुवे==
 
'''जॉन एफ. केनेडी''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] राष्ट्राध्यक्ष होते.
{{विस्तार}}