"प्रमाणवेळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो clean up, replaced: पासुन → पासून using AWB
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Timezones2010Standard time zones of the world.png|right|thumb|550 px|जगाच्या नकाशावर प्रमाणवेळा]]
'''प्रमाणवेळ''' ही जगातील वेगवेगळ्या स्थानांमध्ये पाळली जाणारी घड्याळाची एक वेळ आहे. बर्‍याचदा प्रमाणवेळेला "स्थानिक वेळ" असेही संबोधले जाते. प्रमाणवेळ ही [[यूटीसी]]पासून स्थानिक वेळफरकामध्ये लिहीली जाते, उदाहरणार्थ [[भारतीय प्रमाणवेळ]]= यूटीसी + ५.३०, अमेरिकेची पूर्वप्रमाणवेळ= यूटीसी - ५:०० तर जपानची प्रमाणवेळ= यूटीसी + ९:००.