"ड्वाइट डी. आयझेनहॉवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट सेनेटर
[[चित्र:Dwight D. Eisenhower, official photo portrait, May 29, 1959.jpg|250px|right|thumb|ड्वाइट डी. आयझेनहॉवर]]
| नाव = '''ड्वाइट डेव्हिड आयझेनहॉवर'''
[[| चित्र: नाव=Dwight D. Eisenhower, official photo portrait, May 29, 1959.jpg|250px|right|thumb|ड्वाइट डी. आयझेनहॉवर]]
| चित्र आकारमान= 250px
| सही = Dwight Eisenhower Signature.svg
|}}
 
'''ड्वाइट डेव्हिड आयझेनहॉवर''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Dwight David Eisenhower'') ([[१४ ऑक्टोबर]], [[इ.स. १८९०]]; डेनिसन, [[टेक्सास]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]] - [[२८ मार्च]], [[इ.स. १९६९]]; [[वॉशिंग्टन डी.सी.]], अमेरिका) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] ३४वा राष्ट्राध्यक्ष होता. २० जानेवारी, इ.स. १९५३ ते २० जानेवारी, इ.स. १९६१ या कालखंडात याने अध्यक्षपदाची धुरा वाहिली. [[दुसरे जागतिक महायुद्ध|दुसर्‍या जागतिक महायुद्धात]] [[दोस्त राष्ट्रे|दोस्त राष्ट्रांच्या]] [[युरोप|युरोपातील]] सैन्यांचा सरसेनापती म्हणून याने काम केले. दोस्त सैन्यांच्या ''ऑपरेशन टॉर्च'' या इ.स. १९४२-४३ सालांतील [[उत्तर आफ्रिका|उत्तर आफ्रिकेतील]] युद्धमोहिमेचे आणि पश्चिम आघाडीवरून [[फ्रान्स]] व [[जर्मनी]] यांवरील इ.स. १९४४-४५च्या यशस्वी आक्रमणाचे नियोजन व नेतृत्व याने केले. इ.स. १९५१ साली तो नेटो सैन्याचा सरसेनापती म्हणून नेमला गेला. इ.स. १९५३ सालापर्यंत त्याने नेटो सैन्याचे सरसेनापतित्व सांभाळले.