"चेस्टर ए. आर्थर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट सेनेटर
[[Image:20 Chester Arthur 3x4.jpg|thumb|right|250px|चेस्टर ए. आर्थर]]
| नाव = '''चेस्टर अ‍ॅलन आर्थर'''
| चित्र नाव=20 Chester Arthur 3x4.jpg
| चित्र आकारमान= 250px
| सही = Chester Alan Arthur Signature.svg
|}}
'''चेस्टर अ‍ॅलन आर्थर''' ([[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Chester Alan Arthur'') ([[ऑक्टोबर ५]], [[इ.स. १८२९]] - [[नोव्हेंबर १८]], [[इ.स. १८८६]]) हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचा]] २१वा राष्ट्राध्यक्ष होता. आर्थराच्या आधीचा अध्यक्ष [[जेम्स गारफील्ड]] याची हत्या झाल्यानंतर १९ सप्टेंबर, इ.स. १८८१ रोजी अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतलेला आर्थर ४ मार्च, इ.स. १८८५पर्यंत अध्यक्षपदावर होता. त्याच्या अध्यक्षीय कारकिर्दीत मुलकी सेवा सुधारण्याविषयीचा ''पेंडल्टन सिव्हिल सर्व्हिस रिफॉर्म अ‍ॅक्ट'' हा कायदा संमत होऊन लागू झाला. पेशाने [[वकील]] असलेला आर्थर अध्यक्ष बनण्याअगोदर जेम्स गारफील्ड याच्या अध्यक्षीय राजवटीत उपराष्ट्राध्यक्षपदाची धुरा वाहत होता.