"रामकृष्णबुवा वझे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो subst:'ing using AWB
छोNo edit summary
ओळ १:
{{माहितीचौकट गायक
| नाव = रामकृष्ण वझे
| उपाख्यटोपणनाव = वझेबुवा
| चित्र = [[चित्र:वझेबुवा.jpg]]
| जन्म_दिनांक = [[२८ नोव्हेंबर]], [[इ.स. १८७४ ते ५ मे, इ.स. १९४५]]
| जन्म_स्थान = वझरे, [[सावंतवाडी संस्थान]]
| मृत्यू_दिनांक = [[५ मे]], [[इ.स. १९४५]]
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_कारण =
| वडील =
| आई =
| जोडीदार =
| कार्यक्षेत्र = [[संगीत]]
| गुरू = [[निस्सार खान]]
| संगीत प्रकार = [[हिंदुस्थानीहिंदुस्तानी शास्त्रीयसंगीत|हिंदुस्तानी गायन]]
| घराणे = [[ग्वाल्हेर घराणे]]
| कार्य = [[शास्त्रीय गायन]]
| गौरव =
| चित्र = [[चित्र:वझेबुवा.jpg]]
}}
'''रामकृष्णबुवा वझे''' तथा वझेबुवा (२८ नोव्हेंबर, इ.स. १८७४ - ५ मे, इ.स. १९४५) हे [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर घराण्याचे]] ख्यातकीर्त गायक आणि मराठी [[संगीत नाटक| संगीत नाटकांचे]] संगीतकार होते. वझेबुवांची [[धृपद]], [[खयाल]], [[ठुमरी]] आदि गायनप्रकारांवर हुकमत होती.
 
== पूर्वायुष्य ==
रामकृष्णबुवांचा जन्म २८ नोव्हेंबर, इ.स. १८७४ रोजी गोव्याच्या सीमेनजीक महाराष्ट्रात आताच्या दोडामार्ग तालुक्यातील वझरे या गावी झाला. हे गाव तेव्हाच्या [[सावंतवाडी]] संस्थान|सावंतवाडी संस्थानात]] होते. दहा महिन्यांचे असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. आईने मोलमजुरी करून मुलाचे पालनपोषण केले. रामकृष्णबुवांना लहानपणापासून गायक होण्याचाच ध्यास होता , आईनेही मुलाला गायकीचे शिक्षण देण्यासाठी काबाडकष्ट घेतले. लहान वयातच बुवांचा संगीताकडील ओढा स्पष्ट झाल्यावर त्यांनी संस्थानातील राजगायकांकडे संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे दोन वर्षे गाणे शिकल्यावर ते [[मालवण]] येथे पुढील संगीत शिक्षणासाठी गेले. संगीत शिकणे हे एकच ध्येय घेऊन वयाच्या बाराव्या वर्षी बुवांनी घर सोडले.
 
घर सोडल्यानंतर रामकृष्णबुवा आधी [[पुणे|पुण्याला]] गेले. तेथून संगीत शिक्षणासाठी [[मुंबई]], [[इंदूर]] , [[उज्जैन]] , [[वाराणसी]] असा त्यांचा प्रवास चालू राहिला. [[ग्वाल्हेर]] येथे उस्ताद निसार हुसेन खाँ यांचे शिष्यत्व पत्करल्यानंतर त्यांच्या कारकीर्दीला खरे वळण मिळाले. त्यांनी काही काळ [[जयपूर]] येथे मनरंग परंपरेतील मुहम्मद अली खान यांच्याकडूनही शिक्षण घेतले. जयपूर येथे त्यांची गाठ पुन्हा निसार हुसेन खां यांच्याशी पडली. ह्या खेपेस खाँसाहेबांनी वझेबुवांना कसून तालीम दिली. मध्यंतरी [[वाराणसी]] येथे त्यांना [[स्वामी विवेकानंद|स्वामी विवेकानंदांच्या]] सहवासात १५ दिवस राहण्याची संधी मिळाली. [[नेपाळ]]मध्ये दरबारगायक म्हणून त्यांनी वर्षभर सेवा केली. त्यानंतर मायदेशी परतण्याच्या ओढीने ते आपल्या मूळ प्रदेशात आले.
 
== सांगीतिक कारकीर्द ==
Line ३६ ⟶ ४२:
 
{{विस्तार}}
 
{{हिंदुस्तानी संगीत}}
 
{{DEFAULTSORT:वझे,रामकृष्णबुवा}}
[[वर्ग:मराठी गायक]]