"अब्दुल करीम खाँ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो subst:'ing using AWB
छोNo edit summary
ओळ २:
| नाव = '''{{लेखनाव}}'''
| उपाख्य =
| जन्म_दिनांक = [[नोव्हेंबर ११]], [[इ.स. १८७२]]
| तेमृत्यू_दिनांक = [[ऑक्टोबर २७]], [[इ.स. १९३७]]
| वडील = काले खान वडील -
| जोडीदार = पत्नी -
| गुरू = काले खान <br /> '''गाण्यातील आदर्श''' -, <br />
| संगीत प्रकार = [[हिंदुस्थानीहिंदुस्तानी शास्त्रीयसंगीत|हिंदुस्तानी गायन]]
| घराणे = [[किराणा घराणे]]
| कार्य =
Line १२ ⟶ १३:
| चित्र =
}}
 
'''{{लेखनाव}}''' (उर्दू : استاد عبدلکریم خان)([[नोव्हेंबर ११]], [[इ.स. १८७२]] - [[ऑक्टोबर २७]], [[इ.स. १९३७]]) हे [[हिंदुस्तानी संगीत|हिंदुस्तानी गायक]] होते. ते किराणा घराण्याच्या शैलीत गात असत.
 
==पूर्वायुष्य==
 
अब्दुल करीम खाँ साहेबांचा जन्म [[उत्तर प्रदेश]] राज्यात मुझफ्फरनगर तालुक्यात किराणा येथे किराणा संगीत घराण्यात झाला. त्यांचे वडील [[काले खान]] हे गुलाम अलींचे नातू होत. अब्दुल करीम खाँ साहेबांनी आपले काका अब्दुल्ला खान व वडील काले खान यांचेकडे सांगीतिक शिक्षण घेतले. त्यांचे दुसरे काका नन्हे खान यांचेही मार्गदर्शन त्यांना लाभले. गायनाबरोबरच त्यांनी [[सारंगी]], [[सतार]], [[वीणा]] व [[तबला]] वादनात नैपुण्य प्राप्त केले.
 
==सांगीतिक कारकीर्द==
 
सुरुवातीच्या काळात अब्दुल करीम खाँ साहेब आपले बंधू अब्दुल हक यांचेबरोबर गात असत. [[बडोदा]] संस्थानाचे राजे या बंधूंच्या गायकीवर खुश झाले व पुढे त्यांनी दोन्ही बंधूंची दरबारात गायक म्हणून नियुक्ती केली.
 
Line ३४ ⟶ ३२:
 
==शिष्य==
 
अब्दुल करीम खाँ साहेबांच्या शिष्यांत [[सवाई गंधर्व]], [[सुरेशबाबू माने]], बाळकृष्णबुवा कपिलेश्वरी, दशरथबुवा मुळे, [[रोशन आरा बेगम (गायिका)|रोशन आरा बेगम]], [[हिराबाई बडोदेकर]] इत्यादी प्रतिभावंत गायकांचा समावेश होतो.
 
==बाह्य दुवे==
* [http://adagio.calarts.edu/~bansuri/pages/abdulkarim.html श्रीमती सुशीला मिश्रा यांचा लेख]
 
[http://adagio.calarts.edu/~bansuri/pages/abdulkarim.html श्रीमती सुशीला मिश्रा यांचा लेख]
 
{{हिंदुस्तानी संगीत}}
 
{{DEFAULTSORT:खाँ,अब्दुल करीम}}
[[वर्ग:हिंदुस्तानी गायक]]
[[वर्ग:मुस्लिम व्यक्ती]]
 
[[en:Abdul Karim Khan]]