"विनायकबुवा पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो subst:'ing using AWB
ओळ १:
{{भारतीय शास्त्रीयमाहितीचौकट गायक
| नाव = विनायक पटवर्धन
| उपाख्य = पटवर्धनबुवा
| जीवनकालजन्म_दिनांक = [[इ.स. १८९८]] ते [[इ.स. १९७५]]
| आई-वडील =
| जोडीदार =
| पती-पत्नी =
| गुरू = [[रामकृष्णबुवा वझे]]
| गायनसंगीत प्रकार = [[हिंदुस्थानी शास्त्रीय गायन]]
| घराणे = [[ग्वाल्हेर घराणे]]
| कार्य = [[शास्त्रीय गायन]]
ओळ १६:
 
==पूर्वायुष्य==
 
 
पटवर्धनबुवांचा जन्म महाराष्ट्रातील [[मिरज]] ह्या गावी झाला. त्यांनी आपले काका केशवराव यांच्याकडून संगीताचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर मिरज संस्थानाच्या शिष्यवृत्तीवर ते [[लाहोर]] येथे गेले व तिथे त्यांनी पंडित [[विष्णू दिगंबर पलुसकर]] यांचे शिष्यत्व पत्करले. पलुसकर बुवांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे गाणे अधिक संपन्न झाले. त्यांनी मिरज येथे पंडित [[बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर]] व [[पुणे]] येथे [[रामकृष्णबुवा वझे]] यांचेकडेही काही वर्षे संगीताचा अभ्यास केला.
 
 
==सांगीतिक कारकीर्द==
 
 
पटवर्धनबुवांनी पुण्यात ८ मे, इ. स. १९३२ रोजी गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली. त्यांनी अनेक शिष्य तयार केले. त्यातील काही जण उत्कृष्ट गायक तर काही जण उत्तम शिक्षक बनले. त्यांच्या शिष्यांतील काही निवडक मंडळी म्हणजे पंडित [[दत्तात्रेय विष्णू पलुसकर]], पं. एस. बी. देशपांडे, पं. व्ही. आर. आठवले, पं. विष्णू घाग व पं. व्ही. डी. घाटे हे होत. इ. स. १९४२ मध्ये त्यांनी भारतीय संगीत प्रसारक मंडळ या ट्रस्टची स्थापना केली व गंधर्व महाविद्यालयाचे कामकाज ट्रस्टकडे सोपविले.
Line २९ ⟶ २६:
 
पटवर्धनबुवांच्या नेतृत्वाखालील भारतीय सांस्कृतिक प्रतिनिधी मंडळ [[सोव्हियेत संघ]], [[पोलंड]] व [[चेकोस्लोव्हाकिया]] या राष्ट्रांचा दौरा करून आले होते.
 
 
==पुरस्कार व सन्मान==
 
 
विनायकरावांना इ. स. १९६५ मध्ये संगीत नाटक अकादमीची फेलोशिप मिळाली. इ. स. १९७२ मध्ये त्यांना भारत सरकारच्या [[पद्मभूषण]] या पुरस्काराने गौरविण्यात आले.
 
 
==बाह्य दुवे==
 
* [http://www.gandharvapune.com/GetCriteria.php?Link=History गंधर्व महाविद्यालय, पुणे यांचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)]
 
* [http://rohiniprasadk.blogspot.com/2005/08/vinayakarao-patwardhan-great-performer.html पटवर्धनबुवांवरील लेख (इंग्लिश मजकूर)]
 
* [http://www.shankarmahadevan.com/hindustani-vocalists/ पार्श्वगायक व संगीत रचनाकार शंकर महादेवन् यांचे अधिकृत संस्थळ (इंग्लिश मजकूर) ]
 
 
 
 
 
 
{{हिंदुस्तानी संगीत}}