"ड्वाइट डी. आयझेनहॉवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो "ड्वाइट डी. आयझेनहॉवर" हे पान "आयसेनहॉवर" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Dwight D. Eisenhower, official photo portrait, May 29, 1959.jpg|250px|right|thumb|ड्वाइट डी. आयझेनहॉवर]]'''ड्वाइट डी. आयझेनहॉवर''' (जन्म: [[ऑक्टोबर १४]] [[इ.स. १८९०]] [[टेक्सास]] येथे. मृत्यू: [[मार्च २८]] [[इ.स. १९६९]] [[वॉशिंग्टन]] येथे. ) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] ३४ वे राष्ट्राध्यक्ष होते.
==कामगिरी==
[[दुसरे जागतिक महायुद्ध|दुस-यादुसर्‍या जागतिक महायुद्धात]] [[युरोप]] खंडातल्या अमेरीकनअमेरिकन सैन्याचे मुख्य सेनापती म्हणून नियुक्ती. या काळात त्यांनी [[जर्मनी|जर्मनीविरूद्ध]] दोस्त राष्ट्राच्या सैन्याचे नेतृत्व केले. आयझेनहॉवर यांनी [[साम्यवाद|साम्यवादी]] प्रसाराविरूद्ध मध्यपूर्वेकडच्या देशांना आणि विशेषत: [[लेबेनॉन]]ला केलेली लष्करी आणि आर्थिक मदत आयझेनहॉवर डॉक्ट्रिन या नावाने ओळखली जाते.
यांनी आपल्या मुत्सद्देगिरी आणि कर्तुत्वानेकर्तृत्वाने अनेक जागतिक संघर्ष थोपवले. कोरीयातकोरियात शांतता प्रस्थापित करणे, रशिया व इतर राष्ट्राशी नि:शस्त्रीकरणाच्या वाटाघाटी करणे, सिअॅटोसिअ‍ॅटो करार यासारख्यायांसारख्या कामांनी [[जागतिक शांतता]] प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आंतरराष्ट्रीय कामगिरीबरोबरच अमेरीकेतहीत्यांनी अमेरिकेतही कर कमी करणे, निग्रोंचे प्रश्न सोडवणे, बेकारी निवारणाचेकमी प्रयत्नकरणे त्यांनीआदींसाठी प्रयत्न केले.
==भूषविलेली पदे==
*[[कोलंबिया विद्यापीठ]] अध्यक्ष -
*[[नाटो]] संघटनेचे सेनापतीपद - [[इ.स. १९५१]] ते [[इ.स. १९५३]]
*अमेरीकेचेअमेरिकेचे राष्ट्राध्यक्षपद - इ.स. १९५३ ते [[इ.स. १९६१]]
==प्रकाशित पुस्तके==
*क्रुसेड्ज इन यूरप
*क्रूसेड्स इन युरोप
*द व्हाईटव्हाइट हाऊसहाइस इयर्स
*अॅटअ‍ॅट ईझ