"ड्वाइट डी. आयझेनहॉवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Dwight D. Eisenhower, official photo portrait, May 29, 1959.jpg|250px|right|thumb|ड्वाइट डी. आयझेनहॉवर]]'''ड्वाइट डी. आयझेनहॉवर''' (जन्म: [[ऑक्टोबर १४]] [[इ.स. १८९०]] [[टेक्सास]] येथे. मृत्यू: [[मार्च २८]] [[इ.स. १९६९]] [[वॉशिंग्टन]] येथे. ) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचाअमेरिकेचे]] ३४ वे राष्ट्राध्यक्ष होते.
==कामगिरी==
[[दुसरे जागतिक महायुद्ध|दुस-या जागतिक महायुद्धात]] [[युरोप]] खंडातल्या अमेरीकन सैन्याचे मुख्य सेनापती म्हणून नियुक्ती. या काळात त्यांनी [[जर्मनी|जर्मनीविरूद्ध]] दोस्त राष्ट्राच्या सैन्याचे नेतृत्व केले. आयझेनहॉवर यांनी [[साम्यवाद|साम्यवादी]] प्रसाराविरूद्ध मध्यपूर्वेकडच्या देशांना आणि विशेषत: [[लेबेनॉन]]ला केलेली लष्करी आणि आर्थिक मदत आयझेनहॉवर डॉक्ट्रिन या नावाने ओळखली जाते.