"गोगलगाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२६ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
छो
r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: br:Melc'hwed-krogennek; cosmetic changes
छो (r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: cv:Шуйсем)
छो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: br:Melc'hwed-krogennek; cosmetic changes)
* शंख - [[हिंदू धर्म]] पुरातन काळापासून शंखाचा उपयोग करत असल्याचे आढळते. हिंदू संस्कृतीत शंखनाद हा पूजेचा एक भाग असतो.
== उपद्रव ==
[[शेती]]मध्ये गोगलगायींचा प्रादुर्भाव झाल्यास, रात्रीच्या वेळी बाहेर पडलेल्या गोगलगायींनी रोपांची [[पाने]] खाल्ल्याने शेताचे नुकसान होते. महाराष्ट्रातील गोगलगायी [[जून]] ते [[सप्टेंबर]] या काळात अत्यंत सक्रिय असतात व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतात.
हा उपद्रव टाळण्यासाठी एकाचवेळेस सामूहिकरीत्या गोगलगायीचे निर्मूलन करणे आवश्‍यक आहे. एका शेतकऱ्याने उपाययोजना करून हा उपद्रव पूर्णतः दूर होत नाही.
* शेताभोवती सुमारे दोन मीटरच्या पट्ट्यात राख पसरवावी. त्यावर [[मोरचूद]] व [[कळीचा चुना]] दोनास तीन प्रमाणात मिसळून त्याचा पातळ थर राखेवर द्यावा त्यामुळे गोगलगाय तेथे येत नाही.
[[bg:Охлюв]]
[[bn:শামুক]]
[[br:Melc'hwed-krogennek]]
[[ca:Caragol de terra]]
[[cdo:Ngù-mō̤-ngù-giāng]]
५१,२०४

संपादने