"मन्सूर अली खान पटौदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ४४:
[[फुप्फुस|फुप्फुसांच्या]] संसर्गामुळे [[नवी दिल्ली|नव्या दिल्लीतील]] सर गंगाराम हॉस्पिटलात दाखल होऊन उपचार चालू असताना २२ सप्टेंबर, इ.स. २०११ रोजी त्याचा मृत्यू झाला<ref>{{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://72.78.249.107/esakal/20110922/5308223859042718149.htm | शीर्षक = मन्सूर अली खान पतौडी यांचे निधन | प्रकाशक = [[सकाळ (वृत्तपत्र)|सकाळ]] | दिनांक = २२ सप्टेंबर, इ.स. २०११ | भाषा = मराठी }}</ref>. भारतीय चित्रपट-अभिनेत्री [[शर्मिला टागोर]] त्याची पत्नी असून [[हिंदी चित्रपट|हिंदी चित्रपट-अभिनेता]] [[सैफ अली खान]] व हिंदी चित्रपट-अभिनेत्री [[सोहा अली खान]] त्याची मुले आहेत.
 
[[File:Mansoor Ali Khan Pataudi graph.png|left|thumb|350px|Mansoor Ali Khan Pataudi's career performance graph.]]
== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}