"व्हायोलिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ १६:
 
== कसे वाजवितात ==
सारंगी, व्हायोलिन, सनई, बासरी ही वाद्ये गायकी अंगाने वाजविली जातात. गायक गळ्याने गातो, तर वादक बोटाने गातो. गायकाच्या कंठाला (गळ्याला) जे शक्य नाही ते बर्‍याचवेळा वादकाच्या बोटाला शक्य असते. म्हणूनच गायनशैली व वादनशैली यात फरक पडतो. आज व्हायोलिन वादनाच्या मैफलीची एक खास शैली बनू पाहत आहे. रागांची शास्त्रशुध्दशास्त्रशुद्ध मांडणी, ताल-लय यांचा क्रमबध्दक्रमबद्ध विकास, याबरोबरच गजकामाच्या कसरती, फिगरिंग बोर्डचा अवांतर वापर, तबल्याबरोबरचे सवाल-जवाब, भन्नाट लयीत पोहोचणारा 'झाल्या'सारखा प्रकार, या सर्व आतषबाजींकडे व्हायोलिनवादनाची मैफल झुकू लागली आहे. भारतातील श्रेष्ठ वादक-कलाकार पंडित व्ही. जी. जोग, उस्ताद बिस्मिल्ला खॉंखाँ, पंडित सामता प्रसाद या त्रिकुटाने व्हायोलिन-सनई-तबला या वाद्यांच्या जुगलबंदीने अफाट लोकप्रियता मिळवली होती.
 
व्हायोलिनचा जो एक मोकळा, दमदार, घुमदार आवाज आहे, तो त्याच्या लाकडी 'बॉडी'मुळे. त्या बॉडीलाच 'ध्वनिपेटिका' असे म्हणतात. हे लाकूड विशिष्ट प्रकारचे असते. आपल्याकडे जसे तंबोर्‍याचे भोपळे पंढरपूर, मीरजमिरज या भागातच होतात, तसे व्हायोलिनचे लाकूड युरोपातील विशिष्ट प्रदेशात उपलब्ध होते. म्हणूनच इटालियन व जर्मन बनावटीची व्हायोलिनव्हायोलिने जगात सर्वेत्तमसर्वोत्तम मानली जातात. या विशिष्ट लाकडापासून बनविलेली व्हायोलिनची ध्वनिपेटिका, त्याचा विशिष्ट आकार, धातुच्याधातूच्या तारा यामुळे व्हायोलिनला विशिष्ट आवाज प्राप्त झाला आहे. तरफांच्या जादा तारा लावताना व्हायोलिनच्या ध्वनिपेटिकेला कडेने खुंट्यांची सोय केली जाते. त्या वेळेस ध्वनिपेटिकेचे लाकूड दाबले जाते व त्यातून बध्दबद्ध व दबलेला आवाज येतो.
 
हे वाद्य जितके मधूरमधुर वाजते, तितकेच सुंदर दिसते. याचा नाजूक, आकर्षक, कमनीय आकार व बदामी तुळतुळीत रंग प्रथम दर्शनीच लक्ष वेधून घेतो. केवळ चार तारा सुरातसुरांत लावल्या की, मनात योजाल ते संगीत साकार करता येते. या वाद्याला कोठी (बॉडी), त्याला लागून असलेली लांब दांडी आणि गज असे तीन भाग आहेत. कोठीला चार तारा असतात. धातूच्या या तारांची लांबी सारखी असली तरी जाडी कमी-जास्त असते. जाडीवर तारेच्या स्वरांची उंची अवलंबून असते. तारेची लांबी व तिची कोठ्यापासूनची उंची यांचे प्रमाण व्यस्त असते. तार जितकी लांब तितका स्वर ढाला, खर्जातला असतो. तार जितकी आखूड तितका स्वर उंच असतो. लांबीला समान असणार्‍या व्हायोलिनच्या तारांचा स्वर त्यांच्या जाडीवर अवलंबून असतो.
 
हा लेख वाचल्यावर तुम्हालाही व्हायोलिन शिकावेसे वाटेल. व्हायोलिन शिकणे अत्यंत सोपे आहे. ते जितक्या आवडीने शिकले जाते, तितक्याच प्रमाणात शिकण्यामधला आनंद वाढत राहतो. विविध महाविद्यालये, शाळा, महाविद्यालये आणि सांगितीकसंगीत प्रशिक्षणशिक्षण संस्था व्हायोलिनचेव्हायोलिन प्रशिक्षणवाजवायला देतातशिकवतात. <ref>[http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=HmcyKE2LBLk0w2V0dOL5tt0bqt0aMizSx/47TDXmjnDsK8Z|WlFKjg== महाराष्ट्र शासनाचे बातमीस्थळ]</ref>
 
हा लेख वाचल्यावर तुम्हालाही व्हायोलिन शिकावेसे वाटेल. व्हायोलिन शिकणे अत्यंत सोपे आहे. ते जितक्या आवडीने शिकले जाते, तितक्याच प्रमाणात शिकण्यामधला आनंद वाढत राहतो. विविध महाविद्यालये, शाळा, महाविद्यालये आणि सांगितीक प्रशिक्षण संस्था व्हायोलिनचे प्रशिक्षण देतात.<ref>[http://mahanews.gov.in/content/articleshow.aspx?id=HmcyKE2LBLk0w2V0dOL5tt0bqt0aMizSx/47TDXmjnDsK8Z|WlFKjg== महाराष्ट्र शासनाचे बातमीस्थळ]</ref>
== संदर्भ ==
<references/>