"खंजिरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
ओळ २:
 
एक [[चर्मवाद्य]]. [[तुकडोजी महाराज]] हे वाद्य त्यांच्या [[भजन|भजनांत]] वाजवीत असत.<br/>
गाताना ठेका धरण्यासाठी व रंजकता आणण्यासाठी हे वाद्य वापरले जाते. लाकडी किंवा धातूच्या वर्तुळाकार पट्टीमध्ये ठरावीक अंतरावर धातूच्या पातळ गोलाकार चकत्या बसवलेल्या असतात. या चकत्या एकमेकांवर आपटून नाद निर्माण होतो. खंजिरी एका हातात धरून दुसर्‍या हाताने आघात करून वाजवली जाते. लोकसंगीतात खंजिरीचा नित्यनियमित वापर होतो.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/खंजिरी" पासून हुडकले