"प्राथमिक शाळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Elementary School.jpg|thumb|240px|भारतातल्या प्राथमिक शाळा]]
'''प्राथमिक शाळा''' हि एक अशी व्यवस्था आहे जिथे [[विद्यार्थी|विद्यार्थ्यांची]] सर्व विषयांची तोंडओळख होते. हे प्रत्येक व्यक्तिसाठी सक्तिचे शिक्षण असते.
काही देशात (दक्षिण अमेरिकेत)या स्तराला Elementary school असे म्हणण्याची पध्दत आहे, तर [[इंग्लंड]], [[भारत]], [[पाकिस्तान]], [[ऑस्ट्रेलिया]], [[लॅटिन अमेरिका]], [[दक्षिण आफ्रिका]] आणि न्यूझिलंड[[न्यू झिलंड]] या देशात प्राथमिक शाळा (Primary school)असे म्हणण्याची पध्दत आहे
 
 
== भारत ==
भारतात प्राथमिक शिक्षण हे [[इयत्ता]] पहिली ते सातवी पर्यंत आहे. वयाच्या ५व्या वर्षापासून प्राथमिक शिक्षण सुरू होते.
 
=== समावेश ===
 
प्राथमिक शिक्षणासाठीचा अभ्यासक्रम अधिकृतरित्या समित्या स्थापून स्थानिक राज्यांच्या मंडळांद्वारे प्रकाशित करतात. यात [[भाषा]], [[विज्ञान]], [[इतिहास]], [[भूगोल]], [[गणित]], यासांरख्या अजून काही विषयांची प्राथमिक ओळख असते. याशिवाय [[चित्रकला]], [[हस्तकला]], [[शारिरीक शिक्षण]] या विषयांचाही समावेश असतो.
 
== इंग्लंड ==