"खंजिरी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: tr:Kanjira
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Kanjira.jpg|right|thumb|200px|खंजिरी]]
 
एक [[चर्मवाद्य]]. [[तुकडोजी महाराज]] हे वाद्य त्यांचे [[भजन|भजनात]] वाजवित असत.<br/>
गाताना ठेका धरण्यासाठी व रंजकता आणण्यासाठी हे वाद्य वापरले जाते. लाकडी किंवा धातूच्या वर्तुळाकार पट्टीमध्ये ठराविक अंतरावर धातूच्या पातळ गोलाकार चकत्या बसवलेल्या असतात. या चकत्या एकमेकांवर आपटून नाद निर्माण होतो. खंजिरी एका हातात धरून दुस-या हाताने आघात करून वाजवली जाते.
 
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/खंजिरी" पासून हुडकले