"झांझिबार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ १५:
'''झांझिबार''' (उच्चार:zænzɨbɑr;फारसी:زنگبار - ''झंगीबार''/''जंगीबार'', गंजलेला किनारा;अरबी:زنجبار - ''झंजिबार'')हा [[पूर्व आफ्रिका|पूर्व आफ्रिकेतील]] [[टांझानिया]] देशाचा एक स्वायत्त प्रदेश आहे. हा प्रदेश [[हिंदी महासागर]]ातील टांझानियाच्या किनार्‍यापासून २५-५० किमी दूर झांझिबार [[द्वीपकल्प]]ावर वसला आहे. उंगुजा (ज्याला रोजच्या वापरात झांझिबार संबोधले जाते) व पेंबा ही ह्या द्वीपकल्पातील प्रमुख बेटे आहेत. झांझिबारच्या दक्षिणेला [[कोमोरोस]] व [[मायोत]], आग्नेयेला [[मॉरिशस]] व [[रेयूनियों]] व पूर्वेला [[सेशेल्स]] ही बेटे आहेत.
 
==इतिहास==
येथील [[गुलाम]], [[लवंग]], [[दालचिनी]], [[मिरे]] इत्यादी मसाल्याच्या पदार्थांच्या शेतीमुळे झंझिबारला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे. पोर्तुगीज व अरब शोधक येथे [[शोध युग]]ादरम्यान दाखल झाले. अठराव्या व एकोणिसाव्या शतकात झंझिबारवर [[ओस्मानी साम्राज्य]]ाची सत्ता होती. त्यानंतरच्या काळात [[ब्रिटिश साम्राज्य]]ाने झांझिबारवर कब्जा करून तेथे आपली विशेष वसाहत स्थापन केली. १९६३ साली झांझिबारला स्वातंत्र्य मिळाले व त्यादरम्यान झालेल्या हिंसक झांझिबार क्रांतीनंतर झांझिबारने [[टांझानिया]]मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/झांझिबार" पासून हुडकले