"टेक्सास गायकवाड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
टेक्सास गायकवाड यांच्या नावाबद्दल नेहेमी कुतूहल व्यक्त केले जातेे. त्यांचे खरे नाव सीताराम भाऊसाहेब गायकवाड. ते सांगतात की , कॉलेजात मी फॅशनेबल म्हणून प्रसिद्ध होतो. एकदा माझे सर्व मित्र ' टेक्सास अक्रॉस द रिव्हर ' हा सिनेमा पाहायला गेले. त्याचा नायक माझ्यासारखाच दिसतो , असे त्या सर्वांचे मत झाले. तेव्हापासून ते मला टेक्सास या नावानेच हाक मारू लागले. मलाही माझ्या मूळ नावातील राम या शब्दाचा तिटकारा वाटे. मग मीही ते नवे नावच माझ्या लेखनासाठी कायम केले.
{{विस्तार}}
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
| नाव = {{PAGENAME}}
| चित्र =
| चित्र_रुंदी =
| चित्र_शीर्षक = {{PAGENAME}}
| पूर्ण_नाव = {{PAGENAME}}
| जन्म_दिनांक =
| जन्म_स्थान =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| इतर_नावे =
| कार्यक्षेत्र = अभिनय
| राष्ट्रीयत्व =[[भारतीय]]
| भाषा = [[मराठी भाषा|मराठी]]
| कारकीर्द_काळ =
| प्रमुख_नाटके =
| प्रमुख_चित्रपट =
| प्रमुख_दूरचित्रवाणी_कार्यक्रम =
| पुरस्कार =
| वडील_नाव =
| आई_नाव =
| पती_नाव =
| पत्नी_नाव =
| अपत्ये =
| संकेतस्थळ =
| तळटिपा =
}}
 
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते|गायकवाड, टेक्सास]]
[[वर्ग:मराठी अभिनेते|गायकवाड, टेक्सास]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते (पुरुष)|गायकवाड, टेक्सास]]