"पुष्यमित्र शुंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२२७ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: es:Púsiamitra Shunga)
[[चित्र:SungaEmpireMap.jpg|thumb|right|300 px|शुंग साम्राज्याचा विस्तार]]'''पुष्यमित्र शुंग''' हा [[मगध साम्राज्य|मगध साम्राज्याचा]] [[मौर्य|मौर्यांच्या]] पाडावानंतरचा शासक होता. इतिहासात याने [[बौद्ध धर्म|बौद्ध धर्मियांच्या]] पाडावासाठी अनेक कौर्यपूर्ण क्रुत्ये केली. त्यामुळे इतिहासात हा क्रूरकर्मा म्हणून ओळखला जातो. पुष्यमित्र हा सुरुवातीला मौर्य साम्राज्याचा सेनापती होता. [[सम्राट अशोक|अशोकानंतर]] ५० ते ६० वर्षातच मौर्य साम्राज्य लयाला गेले. अशोकानंतर कोणताही मौर्य शासक प्रभावी नव्हता. पुष्यमित्र शुंगने शेवटचा मौर्य सम्राट [[बृहदत्त]] याचा एका लष्करी कार्यक्रमाच्या वेळेस वध केला व स्वतास्वत: मगध साम्राज्याचा शासक बनला. अश्या प्रकारे [[शुंग वंश|शुंग वंशाची]] स्थापना झाली. शुंग वंशाने [[मगध वर|मगधवर]] व उत्तर भारतावर पुढील दीड [[शतक]] राज्य केले.
 
इतिहासकारांची पुष्यमित्र शुंग बद्दल अनेक मते आहेत. एका मतप्रवाहानुसार एक महान सेनानी होता ज्याने डेमेट्रीयस चेडेमेट्रीयसचे ग्रीक आक्रमण परतावून लावले तसेच शक राज्यकर्ते व [[सातवाहन|सातवाहनांबरोबर]] युद्धे करून शुंग साम्राज्य वाढवले. तसेच इतरांच्या मते पुष्यमित्र ब्राम्हणवादाचाब्राम्हणवादाच्या अतिरेकी विचारांचा होता व आपल्या कारकीर्दीत बौद्ध धर्माचे वाढलेले स्तोम कमी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी आपल्या आक्रमणांदरम्यान [[स्तूप|बौद्ध स्तूपांना]] लक्ष्य केले. अशोकाच्या कारकीर्दीत बांधलेल्या अनेक बौद्ध स्तूपांचा पाडाव केला तसेच बौद्ध धर्मियंना मिळणार्‍या राजकीय सुविधा बंद केल्या.
 
[[वर्ग:शुंग साम्राज्य]]
३९,०३०

संपादने