"नारायण हरी आपटे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ १५४:
== चित्रपट ==
{{विकिकरण}}
* [http://www.maharashtratimes.indiatimes.com/articleshowarchive.cms?msid=1632076 भाग्यरेखा]काळाच्या पाडद्याआड कित्येक भाग्यवंताची 'भाग्यरेखाच' हरवलेली असते. अशीच एक 'भाग्यरेखा' गवसली आहे रुदा होम व्हिडियोला. ही 'भाग्यरेखा' काही साध्यासुध्याची नसून ती आहे महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाची [[mr.wikipedia.org/wiki/पु._ल._देशपांडे |पु. ल. देशपांडे]] यांची. आता तुम्ही म्हणाल पुलंचं एखाद दुमिर्ळ पुस्तक सापडलं की, काय, अहो पुस्तकाचं काय घेऊन बसलात. चक्क नायिकेच्या भावाची भूमिका असलेला पुलंचा चित्रपटच सापडला आहे.
 
पुलंनी भूमिका केलेला आणि अस्तित्वात असलेला हा पहिलाच चित्रपट. बाबूराव पेंढारकरांनी एक होतकरू व मेहनती अशी उपमा देऊन पुलंना हा चित्रपट मिळावा म्हणून निर्माते टापरे बंधूंना गळ घातली आणि पुलंना नायिकेच्या (शांता आपटे) भावाची पेटंट भूमिका मिळाली.