"कुळीथ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
No edit summary
ओळ ४:
{{विस्तार}}
 
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
 
सध्या हे कुळीथ (अथवा हुलगा) कडधान्य जवळजवळ नामशेष झाले आहे,कारण पुर्वी याची लागवड करणारे शेतकरी या ऐवजी सोयाबिन चे पिक घेतात्. याला कारण असे कि सोयाबिन ला मागणि जास्त , तसेच पिक काढणी ला वेळ् झाल्यास कुळीथ(हुलगा)टरफल फुटुन बाहेर सांडतो,आणि शेतात विखुरतो, परीनामि शेतक-याचे नुकसान होते.
कुळीथ(हुलगा) भाजुन फुटाण्या सारखा खाताना फार फार छान लागतो,बाजारात मिळाल्यास अवश्य करुन बघा!
"https://mr.wikipedia.org/wiki/कुळीथ" पासून हुडकले