"बोंबील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने बदलले: nl:Harpadon nehereus; cosmetic changes
छोNo edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
[[चित्र:Bombil.jpg|thumb|right|300px|बोंबील]]
'''बोंबील''' (शास्त्रीय नाव: ''Harpadon nehereus'', ''हार्पेडन नीहेरस'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Bombay duck'', ''बाँबे डक'' ;) या नावाने ओळखला जाणारा मासा अरबी समुद्रात [[कच्छ|कच्छापासूनकच्छपासून]] मुंबईच्या दक्षिणेस अलिबाग्अलिबाग, मुरुड इत्यादी कोकणपट्टीच्या भागात तसेच [[बंगालचा उपसागर|बंगालच्या उपसागरातसुद्धा]] मिळतो. ब्रिटीश राजवटीत हा मासा इंग्रजीत बाँबे डक या नावाने ओळखला जाऊ लागला. या नावाच्या व्युत्पत्ती बाबतव्युत्पत्तीबाबत अनेक दंतकथा प्रचलित आहेत्.
 
हा मासा ताजा तसेच मीठ लावून सुकवून पण वापरला जातो. सुक्या बोंबीलांनाबोंबलांना बोलीभाषेत काड्या म्हटले जाते.
 
[[वर्ग:मासे]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बोंबील" पासून हुडकले