"दगडफूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: za:Batgak
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Dagadful.JPG|right|thumb|दगडफूल]]
 
'''दगडफूल''' हा एक [[मसाला|मसाल्याचा]] पदार्थ आहे. दगडफूल पारंपारिक भारतीय [[मसाला|मसाल्याचा]] एक घटक
आहे. याला एक खमंग मसालेदार वास येतो. आणि हा मसाला तेलात परतला कि आणखी खमंग वास सूटतो.
येतो. आणि हा मसाला तेलात परतला कि आणखी खमंग वास सूटतो.
 
[[पाणी]], [[प्रकाश]], [[हवा]] आणि [[मूलद्रव्ये]] या वनस्पतींच्या मुख्य गरजा. पण त्या भरपूर प्रमाणातच हव्यात, अशी काही अट नसते. जिथे अगदी सूक्ष्म प्रमाणात हे उपलब्ध असेल, तिथे दगडफूले जगू शकतात. इतकेच नव्हे तर जिथे एकटी [[बुरशी]] वा [[शेवाळ|शैवाल]] तग धरु शकणार नाही, अशा ठिकाणीही, दगडफूले तग धरू शकतात. याचेच काही औषधी उपयोगही आहेत असे मानले जाते. [[त्वचा|त्वचेचा]] [[दाह]] कमी करण्यासाठी दगडफूले वापरतात.
[[पाणी]], [[प्रकाश]], [[हवा]] आणि [[मूलद्रव्ये]] या
वनस्पतींच्या मुख्य गरजा. पण त्या भरपूर प्रमाणातच हव्यात, अशी काही
अट नसते. जिथे अगदी सूक्ष्म प्रमाणात हे उपलब्ध असेल, तिथे दगडफूले
जगू शकतात. इतकेच नव्हे तर जिथे एकटी [[बुरशी]] वा [[शैवाल]] तग धरु
शकणार नाही, अशा ठिकाणीही, दगडफूले तग धरू शकतात. याचेच काही औषधी उपयोगही आहेत असे मानले जाते. त्वचेचा दाह कमी करण्यासाठी दगडफूले वापरतात
 
==आढळ==
अतिशीत प्रदेशा बरोबरचप्रदेशाबरोबरच अतिउष्ण प्रदेशातही दगडफूले आढळतात.
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/दगडफूल" पासून हुडकले