"थाट (संगीत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ru:Таат
No edit summary
ओळ १:
[[सप्तक|सप्तकातील]] बारा ( '''सा, रे॒, रे, ग॒, ग, म, म॑, प, ध॒, ध, नि॒, नि''' ) पैकी खाली दर्शविलेल्या ७ स्वरांच्या एका समुदायससमुदायास '''थाट''' (उत्तर हिंदूस्तानात "मेळ") म्हणतात.
 
स्वरांच्या कोमलते किंवा तिव्रतेतील बदला नुसार हिंदुस्थानी रागसंगीतात दहा मूळ थाट सांगितले गेले आहेत. थाटापासूनच [[राग|रागाची]] उत्पत्ती होते.
 
थाटाचे प्रचलीत नियमः
ओळ ७:
* थाट हा गायनाचा प्रकार नसून थाटावर आधारीत राग गायले जातात.
* थाटाचे वर्णन करतांना स्वर मूळ क्रमानुसारच दर्शविले जातात.
* एका थाटापासून अनेक राग तयार होवु शकतात, पण एकूण थाट १० चदहाच आहेत.
 
दहा थाट खालीलप्रमाणे ( कोमल स्वर अधोरेखीत (उदा. ग॒) व तीव्र स्वरांवर सरळ रेषा (उदा. '''म॑''') )
ओळ १३:
{| class="wikitable"
|-
|[[भैरव]] || सा || रे॒ || ग || म ||प|| ध॒ || नि
|-
|[[काफी]] || सा || रे || ग॒|| म|| प|| ध|| नि॒
|-
|[[कल्याण]]||सा|| रे|| ग|| '''म॑'''|| प|| ध|| नि
|-
|[[तोडी]]||सा|| रे॒|| ग॒|| '''म॑'''|| प|| ध॒|| नि
|-
|[[बिलावल]] ||सा|| रे|| ग|| म|| प|| ध|| नि
|-
|[[आसावरी]] ||सा|| रे|| ग॒|| म|| प|| ध॒|| नि॒
|-
|[[पूर्वी]] ||सा|| रे॒|| ग|| '''म॑'''|| प|| ध॒|| नि
|-
|[[मारवा]] ||सा|| रे॒|| ग|| '''म॑'''|| प|| ध|| नि
|-
|[[खमाज]] ||सा|| रे|| ग|| म|| प|| ध|| नि॒
|-
|[[भैरवी]] ||सा|| रे॒|| ग॒|| म|| प|| ध॒|| नि॒
|}