"तूळ रास" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे ही पाहा: template cleanup using AWB
No edit summary
ओळ १:
'''तूळ''' हा एक अंतराळातील तारका समूह आहे. बारा राशीतली ही एक ज्योतिष-राशी आहे. यावर [[शुक्र (ज्योतिष)]] ग्रहाचा अंमल आहे. तूळ रास कुंडली मध्ये ७ आकड्याने दर्शवतात. ही [[वायू]] तत्व असलेली रास आहे. [[चित्रा]] नक्षत्राचा तिसरा व चौथा चरण, [[स्वाती|स्वातीचे]] चारही चरण व [[विशाखा|विशाखाच्या]] प्रथम, द्वितीय आणि तृतीय चरण मिळून ही [[राशी]] बनते.
 
== स्वभाव ==
"https://mr.wikipedia.org/wiki/तूळ_रास" पासून हुडकले