"पोलाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
ओळ २४:
[[चित्र:Sauce boat.jpg|घरगुती भांड्यांसाठी स्टेनलेस स्टील पोलादाचा वापर | thumb]]
== भारताची स्थिती ==
भारतात पोलाद उद्योगाचा पाया [[जमशेदजी टाटा]] यांनी घातला. आपल्या देशात पोलाद निर्मीतीचे कारखाने हवेत ह्या ध्येयाने ते पछाडलेले होते. देशातील उच्चभ्रूवर्गाकडून पसे जमा करून त्यांनी त्याकाळी २ कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवल उभे केले. [[इ.स. १९०७]] साली [[टाटा आयर्न अन्डअँड स्टील कंपनी]]चा पहिला कारखाना कार्यान्वित झाला. यानंतर स्वातंत्र्यापर्यंत पोलाद उत्पादनाचे आणखी कारखाने इतरांनी सुरू केले. [[इ.स. १९४७]] मध्ये भारतात फक्त तीन पोलाद कारखाने होते.
* टाटा आयर्न अन्ड स्टील कंपनी
* इंडियन आयरन अन्ड स्टील कंपनी
"https://mr.wikipedia.org/wiki/पोलाद" पासून हुडकले