"पोलाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: ia:Aciero
ओळ १०:
== मिश्रधातू ==
पोलादाच्या मिश्रधातूंचा फायदा असा असतो की मूळ धातूपेक्षा वेगळे व चांगले गुणधर्म त्यात असतात. मँगेनीज धातू पोलाद निर्मिती प्रक्रियेत वापरून पोलादाचा कणखरपणा वाढवला जातो. त्याच प्रक्रियेत शिसे हा धातूही वापरला जातो.
लोखंडापेक्षा पोलाद अनेकपटीने मजबूत, कणखर असते. पोलादा मध्ये आणखी एक घटक मिळवून त्यापासून विशेष पोलाद बनवले जाते. उदा: पोलाद मध्ये क्रोमियम मिळवले तर त्यापासून स्टेनलेस स्टील पोलाद बनते. स्टेन - लेस म्हणजे डाग न पडणारे. स्वयंपाकाची भांडी बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. तसेच पोलादात [[निकेल]] , [[तांबे]], [[शिसे]], [[मॅंगनीजमॅंगेनीझ]], [[सिलीकॉनसिलिकॉन]] इत्यादी घटक पदार्थही मिळवून विशेष प्रकारचे पोलाद बनवले जाते. पोलाद वर [[जस्त|जस्ताचा]] मुलामा देऊन त्यापासून ग्लॅल्वनाईझ्ड पोलाद तयार होते.
 
मोटारी व मोटरसायकली बनवतांना ज्या घटकांना जास्त तन्यतेच्या धारणेची tensile strength ची गरज नसते पण मोजमापाबद्दलचा अचूकपणा महत्त्वाचा असतो त्या ठिकाणी शिसे मिश्रित पोलाद वापरतात. कारण याद्वारे यंत्रावर एकदा हे कटींग टूल लावले की त्या टूलची झीज व्हायच्या आत हजारो घटक बनविता येतात.
ओळ १६:
अश्या प्रकारचे एकूण ऐंशीवर धातू आज ज्ञात आहेत. याशिवाय अनेक मिश्र धातू आहेत. त्यात पोलादाला खूप महत्त्वाचे स्थान आहे.
[[चित्र:Steel wire rope.JPG|पोलादाची तार | thumb]]
 
== आर्थिक महत्त्व ==
 
"https://mr.wikipedia.org/wiki/पोलाद" पासून हुडकले