"बाबर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १:
[[चित्र:Babur.jpg|right|thumb|300 px250px|बाबर]]
'''झहिर उद्दिन मोहम्मद बाबर''' ([[२३ फेब्रुवारी]], [[इ.स. १४८३|१४८३]] - [[५ जानेवारी]], [[इ.स. १५३१|१५३१]]) हा [[मुघल साम्राज्य]]ाचा संस्थापक होता.
 
==बालपण==
{{कॉमन्स|ﻇﻬﻴﺮ ﺍﻟﺪﻳﻦ محمد بابر|बाबर}}
बाबरचा जन्म १४ फेब्रुवारी १४८३ रोजी [[मध्य आशिया]]तील [[फरगाणची]]फरगाना खोर्‍यामधील (वर्तमानकालीन [[राजधानीउझबेकिस्तान|उझबेकिस्तानात]]) [[आंदिजान]] येथेशहरात झाला. बाबरच्या वडिलांचे नाव [[उमरशेख मिर्झा]] होते. उमरशेख मिर्झा पराक्रमी [[तुर्क]] सम्राट [[तैमूरलंग]] याचा पाचवा वारस होता. तरबाबराच्या आईचे नाव [[कुल्लघ निगारखाननिगार खानुम]] होते. बाबरची आई ही मोगलमुघल सम्राट [[चंगेझचंगीझ खान]] च्यायाच्या वंशातील चौदावी वारस होती. उमरशेख मिर्झा हे फरगाणा प्रांताचे [[शासक]] होते. बाबरचे आई व वडील हे दोघेही मध्य आशियातील कर्तबगार कुळातील होते. बाबरलाबाबराला तीन भाऊ व पाच बहिणी होत्या. मुलांमधे बाबर हा सर्वात मोठा होता. बाबराचे मूळ नाव झहिरुद्दीन होते. किचकट नावामुळे त्यांनी नाव बदलून बाबर केले.
 
==बालपण==
'''झहिर उद्दिन मोहम्मद बाबर''' ([[२३ फेब्रुवारी]], [[इ.स. १४८३|१४८३]] - [[५ जानेवारी]], [[इ.स. १५३१|१५३१]]) हा [[मुघल साम्राज्य]]ाचा संस्थापक होता.
बाबरचा जन्म १४ फेब्रुवारी १४८३ रोजी [[मध्य आशिया]]तील [[फरगाणची]] [[राजधानी]] [[आंदिजान]] येथे झाला. बाबरच्या वडिलांचे नाव [[उमरशेख मिर्झा]] होते. उमरशेख मिर्झा पराक्रमी [[तुर्क]] सम्राट [[तैमूरलंग]] याचा पाचवा वारस होता. तर आईचे नाव [[कुल्लघ निगारखान]] होते. बाबरची आई ही मोगल सम्राट [[चंगेझ खान]] च्या वंशातील चौदावी वारस होती. उमरशेख मिर्झा हे फरगाणा प्रांताचे [[शासक]] होते. बाबरचे आई व वडील हे दोघेही मध्य आशियातील कर्तबगार कुळातील होते. बाबरला तीन भाऊ व पाच बहिणी होत्या. मुलांमधे बाबर हा सर्वात मोठा होता. बाबराचे मूळ नाव झहिरुद्दीन होते. किचकट नावामुळे त्यांनी नाव बदलून बाबर केले.
===फरगाणा प्रांताचे राजपद===
बाबरचे वडील उमरशेख मिर्झा यांचा अपघाती मृत्यु झाल्यानंतर [[वंशपरंपरेच्या]] पद्धतीनुसार फरगाना प्रांताचे [[राजपद]] बाबरास मिळाले. बाबराचे वय तेव्हा [[बारा]] वर्षाचे होते. बाबर अगदी लहान वयातच मह्त्त्वाकांक्षी होता. [[इ.स.१४९७]] मध्ये त्याला [[समरकंद]] जिंकून घेण्यात यश मिळाले.<ref>मोगलकालीन भारताचा इतिहास (इ.स.१५२६ ते १७०७) प्राचार्य डॉ.एस.एस.गाठाळ. कैलाश पब्लिकेशन्स. औरंगाबाद. (पृ.क्र.३६ ते ६०)</ref>
 
आत्मचरित्र -
बाबरचा जन्म २३ फेब्रुवारी,१४८३ रोजी अन्दिजन शहरात फेर्गाना दरीमध्ये (valley),तत्कालीन उझबेकीस्तान मध्ये झाला.तो फेर्गाना प्रांताचा राजा उमर शेख मिर्झा याचा सर्वात मोठा पुत्र ,अबू सैद मिर्झा याचा नातू आणि मिरान शहा याचा पणतू होता.त्याच्या आईचे नाव क़ुत्लुघ निगार खानुम असे होते. तिचे वडील युनुस खान हे मुघालीस्तानाचे प्रशासक होते.
[[सदस्य:Sukhu.14|Sukhu.14]] ०४:०८, १८ सप्टेंबर २०११ (UTC)
==बाबरच्या आक्रमणाच्या वेळची भारतीय राजकीय स्थिती==
==बाबराच्या भारतावरील स्वार्‍या==
Line १८ ⟶ १४:
==बाबराचे प्रशासन==
==बाबर साहित्यिक व कवी==
संदर्भ.
<references/>
 
== संदर्भ. ==
{{संदर्भयादी}}
 
{{कॉमन्स|ﻇﻬﻴﺮ ﺍﻟﺪﻳﻦ محمد بابر|बाबर}}
[[वर्ग:मुघल सम्राट]]
[[वर्ग:इ.स. १४८३ मधील जन्म]]
"https://mr.wikipedia.org/wiki/बाबर" पासून हुडकले