"वन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: si:වනාන්තරය
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Hellyer Gorge, Tasmania.jpg|thumb|right|250px|[[टास्मानिया]], [[ऑस्ट्रेलिया]] येथील हेल्यर घळीतील सदाहरित वन]]
[[झाड|झाडांनी]] दाटलेल्या भागाला '''वन''' (अन्य नावे: '''जंगल''', ''रान'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Forest'' ;) असे म्हणतात. एकेकाळी [[पृथ्वी]]च्या भूपृष्ठाचा ५० % हिस्स्सा व्यापणार्‍या वनांनी वर्तमानात [[पृथ्वी]]च्या पृष्ठभागावरील ९.४ % हिस्सा, अर्थात भूपृष्ठाचा ३० % हिस्सा, व्यापला आहे. वनांमध्ये [[सजीव|सजीवांना]] नैसर्गिक आसरा लाभतो, तसेच वनांमुळे [[जलचक्र|जलचक्राचे]] नियमन व [[भूपृष्ठ|भूपृष्ठाचे]] संरक्षण होते.
 
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/वन" पासून हुडकले