"चेतासंस्था" च्या विविध आवृत्यांमधील फरक

२९८ बाइट्सची भर घातली ,  १० वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: hy:Նյարդային համակարգ)
{{विस्तार}}
==व्याख्या==
'''चेतासंस्था''' ही [[प्राणी|प्राण्यांच्या]] [[शरीर|शरीरातील]] [[स्नायू|स्नायूंच्या]] तसेच इंद्रियांच्या क्रियांवर लक्ष ठेवणारी,[[ज्ञानेद्रिय|ज्ञानेंद्रियांना]] संदेश देणारी आणि विविध क्रिया घडवून आणणारी संस्था आहे.<br />
ही संस्था [[चेतापेशी]] आणि [[चेतातंतू]] यांची बनलेली असते.
 
=== वर्गीकरण ===
# [[मध्यवर्ती चेतासंस्था]]- यात [[मेंदू]] आणि चेतारज्जूचा[[चेतारज्जू|चेतारज्जूंचा]] समावेश होतो. यांच्यामार्फत शरीराच्या सर्व क्रियांचे नियमन होते.
# [[परिघीय चेतासंस्था]]- यात [[चेतातंतू|चेतातंतूचा]] समावेश होतो. त्यांचे जाळे शरीरभर पसरलेले असते. ते विविध अवयवांचा मध्यवर्ती चेतासंस्थेशी संपर्क घडवून आणतात.
 
चेतातंतू दोन प्रकारचे असतात:
* [[अपवाही चेतातंतू]] - शरीराच्या विविध भागांची माहिती मध्यवर्ती चेतासंस्थेकडे आणि चेतारज्जूकडेचेतारज्जूंकडे पाठवतात.
* [[अभिवाही चेतातंतू]] - चेतासंस्था व चेतारज्जू यांच्याकडून मिळालेल्या [[आज्ञा]] शरीराच्या संबंधित भागापर्यंत पोहोचवतात.
 
== प्रतिक्षिप्त क्रिया ==
या क्रिया घडताना संदेश मेंदूपर्यंत न पोहोचता चेतारज्जूपर्यंतच पोहोचतात., आणि त्या विशिष्ट अवयवांच्या क्रिया त्वरित घडून येतात,. त्यांना प्रतिक्शिप्त[[प्रतिक्षिप्त क्रिया]] असे म्हणतात.
 
[[चित्र:Nervous_system_diagram.png|thumb|चेतासंस्था]]
३९,०३०

संपादने