"द लॉर्ड ऑफ द रिंग्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १:
'''द लॉर्ड ऑफ द रिंग्स''' (अंगठ्यांचा स्वामी) ही [[ग्रेट ब्रिटन|ब्रिटिश]] तत्त्वज्ञ व लेखक [[जे.आर.आर. टोलकीन]] ह्यांनी लिहिलेली एक काल्पनिक कादंबरी आहे. द लॉर्ड ऑफ द रिंग्स जगभर लोकप्रिय आहे व विसाव्या शतकातील सर्वोत्कृष्ट पुस्तक असा तिचा उल्लेख केला जातो. ह्या कादंबरीवर आधरित ह्याच नावाच्या चित्रपटांनादेखील प्रचंड यश मिळाले.या कथेची सुरुवात द हॉबीट(१९३७) या कल्पनाविलसात्मक कथेच्या पर्यवसायी भागाने झाली.ही कादबरी १९३७-१९४९ या काळात लिहिली गेली.या कादबरी चा जास्त भाग २ महायुध्दाच्या काळात लिहिले गेले.
 
{{विस्तार}}